Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलपरी लूक व्हायरल; बोल्डनेसमुळे चाहते झाले क्लीन बोल्ड - Marathi News | actress sharvari wagh look glamours in a photos fans goes crazy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलपरी लूक व्हायरल; बोल्डनेसमुळे चाहते झाले क्लीन बोल्ड

Sharvari wagh: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्वरीने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. ...

और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!! - Marathi News | Vijay Deverakonda on controversy of putting feet on table at a press meet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!!

Vijay Deverakonda : सध्या विजय ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनसाठी विजय हैदराबादेत होता. पण या इव्हेंटमध्ये असं काही झालं की विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ...

Chitrangada Singh : डीप नेक गाउनमध्ये चित्रांगदा सिंगनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल - Marathi News | Chitrangada Singh did a glamorous photoshoot in a deep neck dress gown fans went crazy after seeing the pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :डीप नेक गाउनमध्ये चित्रांगदा सिंगनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू - Marathi News | Riteish Deshmukh sent notice to Kareena Kapoor case toh banta hai promo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू

Riteish Deshmukh, Kareena Kapoor : आता ही काय नवी भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ बघावा लागेल. ...

Somy Ali : या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास! - Marathi News | Somy Ali Called Salman Khan A Women Beater Shared Cryptic Posts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास!

Somy Ali, Salman Khan : सोमी अलीनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ...

Cuttputlli: ‘रक्षाबंधन’ आपटला आणि अक्षय कुमार लागला नव्या चित्रपटाच्या तयारीला, पाहा ‘कटपुतली’चा टीझर - Marathi News | Akshay Kumar Crime Thriller Film Cuttputlli Motion Poster Teaser Put Amid Raksha Bandhan flop At Box Office | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘रक्षाबंधन’ आपटला, अक्षय कुमार नव्या चित्रपटाच्या तयारीला, पाहा ‘कटपुतली’चा टीझर

Cuttputlli Motion Poster Teaser : बॉक्स ऑफिसवर दणादण चित्रपट फ्लॉप होत आहेत. गेल्या ११ ऑगस्टला रिलीज झालेला अक्षयचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला आहे. पण झालं गेलं विसरून अक्की नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे... ...

Sunny Leone : आजही काही लोक माझ्यासोबत...; सनी लियोनीला कामचं मिळेना...! - Marathi News | Sunny Leone Is Not Getting Work Said Still Some People Are Hesitant To Make A Film With Me | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Sunny Leone : आजही काही लोक माझ्यासोबत...; सनी लियोनीला कामचं मिळेना...!

Sunny Leone : बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनी एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. पण गेल्या काही दिवसांत अचानक सगळं बदललं. जणू सनीच्या करिअरला ब्रेक लागला.... ...

खुशी कपूरनं ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Khushi Kapoor flaunted her toned figure in a transparent dress, the photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :खुशी कपूरनं ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर बऱ्याचदा इंस्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते. ...

Alia Bhatt Pregnancy: पुन्हा एकदा आलिया भटचा स्टायलिश अंदाज, वन पीसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | Alia Bhatt Pregnancy: Alia Bhatt looks stylish again, flaunts baby bump in one piece | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Alia Bhatt Pregnancy: पुन्हा एकदा आलिया भटचा स्टायलिश अंदाज, वन पीसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

Alia Bhatt: आलिया भटचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ...