Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Radhika Apte Birthday: राधिका आपटेकडे नाहीय लग्नाचा एकही फोटो, म्हणाली-त्यावेळी आम्ही - Marathi News | Radhika Apte marriage benedict taylor 2011 radhika apte have no photo of marriage love story birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राधिका आपटेकडे नाहीय लग्नाचा एकही फोटो, म्हणाली-त्यावेळी आम्ही

राधिका आपटेने 2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं. . पण आश्चर्य म्हणजे, राधिकाकडे तिच्या लग्नाचा एकही फोटो नाहीये. ...

Nana Patekar : सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं...? नाना पाटेकरांचा हा गोड व्हिडीओ पाहिलात का? - Marathi News | rahul deshpande shares video of nana patekar with daughter renuka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं...? नाना पाटेकरांचा हा गोड व्हिडीओ पाहिलात का?

Nana Patekar : होय, लहान मुलांसोबत नाना सुद्धा लहान होऊन रमतात. याचा प्रत्यय देणारा हा व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी शेअर केला आहे. ...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Stopped From Seeking Darshan At Ujjain's Mahakal Temple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता

Ranbir Kapoor and Alia Bhatt : रणबीरचं जुनं वक्तव्यं भोवलं, हिंदू संघटनांनी का घेतला आंदोलनाचा पवित्रा? ...

KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण - Marathi News | Kamaal R Khan gets bail in molestation case still will remain in jail for controversial tweets | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

Kamaal R Khan: वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. ...

Kareena Kapoor : अब कुछ नहीं होना आंटी...; करिना कपूरने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, झाली ट्रोल - Marathi News | Ab kuch nahi hona aunty Kareena Kapoor work out goes viral, gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अब कुछ नहीं होना आंटी...; करिना कपूरने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, झाली ट्रोल

Kareena Kapoor : दोन मुलांची आई असूनही करिना एकदम फिट दिसते. अर्थात यासाठी जिममध्ये घाम गाळणं आलंच. सध्या बेबोचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...

१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी - Marathi News | Inspiring journey of a 14-year-old boy in the short film 'Pralhad', a 10 thousand crore company raised from Rs 10 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी

‘प्रल्हाद’ लघुपटात १० रुपयांतून १० हजार कोटींची कंपनी उभी करणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ...

Kriti Sanonने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉंट फिगर, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल - Marathi News | Kriti Sanon Flaunts Hourglass Figure in Bodycon Dress See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Kriti Sanonने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉंट फिगर, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Brahmastra : “दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र - Marathi News | Jr NTR Said Indian Cinema Should Accept The Challenge On boycott trend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र

Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे.  ...

memes viral : ललित मोदी-सुश्मिता सेनच्या ब्रेकअपची चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’, सोशल मीडियावर मीम्सचा पूर - Marathi News | lalit modi and sushmita sen breakup news funny memes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ललित मोदी-सुश्मिता सेनच्या ब्रेकअपची चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

Lalit Modi and Sushmita Sen Breakup memes viral : ललित मोदी कदाचित ब्रेकअपमुळे दु:खी असतील पण नेटकरी जोमात आहेत. हे भन्नाट Viral Memes पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू. ...