Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"माझ्या आईने १०० पेक्षा जास्त सिनेमांत काम केलंय, पण फक्त वडिलांबाबत...", मिथुन यांच्या प्रसिद्धीविषयी लेकाचं मोठं विधान - Marathi News | mithun-chakroborty-son-namashi-says-nobody-talks-about-his-mother-geeta-balis-work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या आईने १०० पेक्षा जास्त सिनेमांत काम केलं, पण फक्त वडिलांबाबत...", नमाशी याचं मोठं विधान

Namashi chakroborty: नमाशीने वडिलांना मिळालेल्या प्रसिद्धीवर आणि आईचं प्रकाशझोतापासून दूर असण्याविषयी भाष्य केलं.आहे. ...

कियाराला ‘या’ नावाने हाक मारतो सिद्धार्थ मल्होत्रा; स्वत: केला खुलासा - Marathi News | Sidharth Malhotra Reveals What He Calls Kiara Advani Out Of Love On Koffee With Karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कियाराला ‘या’ नावाने हाक मारतो सिद्धार्थ मल्होत्रा; स्वत: केला खुलासा

सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. ...

Singham 3 मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, रोहित शेट्टीचं कॉप युनिव्हर्स सज्ज - Marathi News | Ajay Devgn first look from Singham 3 out rohit shetty s cop universe in action | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Singham 3 मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, रोहित शेट्टीचं कॉप युनिव्हर्स सज्ज

या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंहचा 'सिंबा' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आहे. ...

शाहरुखच्या घोरण्याला वैतागला होता सलमान; वाचा करण-अर्जुन शूट दरम्यानचा मजेशीर किस्सा - Marathi News | Salman was annoyed by Shah Rukh's snoring In Karan-Arjun shoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या घोरण्याला वैतागला होता सलमान; वाचा करण-अर्जुन शूट दरम्यानचा मजेशीर किस्सा

'करण-अर्जुन' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सा सलमानने एका मुलाखतीत शेअर केला.  ...

प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार - Marathi News | Famous comedian Veer Das created history won the International Emmy Award for Vir Das Landing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार

वीर दासने देशाचं नाव उंचावत बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत पुरस्कार पटकावला. ...

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम - Marathi News | Have you seen the son of 'Ram Teri Ganga Maili' fame Mandakini? He looks very handsome | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम

Mandakini : मंदाकिनीच्या मुलाचे नाव रब्बिल ठाकूर आहे. तो दिसायला खूप हॅण्डसम आहे. ...

Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..." - Marathi News | kartik aryan upset on sara ali khan for talking about their relationship publicly in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..."

'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस - Marathi News | jawan-peepli-live-actor-omkar-das-manikpuri-painful-struggle-story-didnt-have-money-or-ration-monday-motivation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस

Omkar das manikpuri: इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी नत्था म्हणजेच ओंकार दास यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की अनेक महिने ते साधा चहा सुद्धा पिऊ शकत नव्हते ...

'मिस वर्ल्ड' बनण्याआधी दूरदर्शनवरील या जाहिरातीनं ऐश्वर्याला बनवलं होतं स्टार, सौंदर्य पाहून आमिर खानही झाला होता थक्क - Marathi News | Before becoming 'Miss World', this advertisement on Doordarshan made Aishwarya a star, even Aamir Khan was stunned by the beauty. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मिस वर्ल्ड' बनण्याआधी दूरदर्शनवरील या जाहिरातीनं ऐश्वर्याला बनवलं होतं स्टार, सौंदर्य पाहून आमिर खानही झाला होता थक्क

Aishwarya Rai : सर्वात आधी लोकप्रिय जाहिरातीतून ऐश्वर्या राय झळकली. यात तिचं सौंदर्य पाहून लोक चाहते झाले होते. सर्वांना त्यावेळी ही मुलगी कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. ...