Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांची घोषणा - Marathi News | 'Dhakdhak Girl' Madhuri Dixit honored with special award; Announcement by Anurag Thakur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांची घोषणा

'54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये माधुरीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Animal movie trailer will release on 23 rd November director sandeep wanga reddy announces on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.  ...

तुषार कपूर वयाची पंचेचाळीशी उलटूनही अद्याप आहे सिंगल?, सरोगसीच्या माध्यमातून झाला बाबा - Marathi News | Tusshar Kapoor is still single after forty-five years of age? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तुषार कपूर वयाची पंचेचाळीशी उलटूनही अद्याप आहे सिंगल?, सरोगसीच्या माध्यमातून झाला बाबा

Tushar Kapoor : 'गोलमाल' फ्रँचायझीपासून 'गुड बॉय बॅड बॉय', 'ढोल', 'क्या कूल हैं हम'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता तुषार कपूर २० नोव्हेंबरला त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

'वेड'नेस फॉरेव्हर! महाराष्ट्राच्या लाडक्या कपलचं रोमँटिक फोटोशूट, चाहत्यांनीही केलं कौतुक - Marathi News | most favourite couple riteish deshmukh and genelia deshmukh romantic photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'वेड'नेस फॉरेव्हर! महाराष्ट्राच्या लाडक्या कपलचं रोमँटिक फोटोशूट, चाहत्यांनीही केलं कौतुक

रितेश देशमुख आणि जिनिलिया ही प्रेक्षकांची ऑल टाईम फेवरेट जोडी आहे. ...

अर्शद वारसीचा लेकही आहे अभिनेता; 'छोटा सर्किट'ने केलंय 'सलाम नमस्ते'मध्ये काम - Marathi News | arshad-warsi-son-zeke-warsi-look-like-his-father-people-call-him-chhota-circuit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्शद वारसीचा लेकही आहे अभिनेता; 'छोटा सर्किट'ने केलंय 'सलाम नमस्ते'मध्ये काम

Arshad warsi son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्शदच्या लेकानेही  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ...

‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा! पाहा प्रोमो… - Marathi News | Varun Dhawan and Siddharth Malhotra will appear in 'Koffee with Karan' promo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा! पाहा प्रोमो…

'कॉफी विथ करण 8' च्या पुढच्या भागात अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावणार आहेत. ...

शाहरुखचा विनम्रपणा पाहून हर्ष गोएंका भारावले; म्हणाले, "वर्ल्ड कप फायनलमधील हा एकच क्षण..." - Marathi News | harsh goenka praised shah rukh khan for his gesture with asha bhosale during ind vs aus world cup final 2023 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखचा विनम्रपणा पाहून हर्ष गोएंका भारावले; म्हणाले, "वर्ल्ड कप फायनलमधील हा एकच क्षण..."

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शाहरुख-आशा भोसले यांच्या व्हिडिओने मात्र कित्येकांची मनं जिंकली. ...

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार - Marathi News | Actress Jacqueline Fernandez will make her digital debut with a web series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार

जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे. ...

"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?" - Marathi News | amitabh bachachan tweet after india loss against australia in world cup 2023 netizens asked why you watched the match | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?"

भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.  ...