Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video: 'बागबान'फेम अभिनेत्यावर आली बेरोजगारीची वेळ; हात जोडून मागतोय दारोदारी काम - Marathi News | baghban-actor-nassir-khan-asks-casting-directors-for-work-shares-emotional-video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'बागबान'फेम अभिनेत्यावर आली बेरोजगारीची वेळ; हात जोडून मागतोय दारोदारी काम

Nassir khan: 'बागबान'फेम नासिर खानची कामासाठी वणवण; बिग बींचा ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट व्हायरल ...

मृत्यूचं नाटक रचणं पूनम पांडेला भोवणार; सत्यजित तांबेंनी मुंबई पोलिसांकडे केली कारवाईची मागणी - Marathi News | Maharashtra Legislative Council Satyajeet Tambe demanded the Mumbai police take action against model actor Poonam Pandey for faking her death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृत्यूचं नाटक पूनम पांडेला भोवणार; सत्यजित तांबेंनी मुंबई पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्व्हायकल कॅन्सर या गंभीर आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी  मृत्यूचं हे नाटक रचल्याचं कबूल केलं. ...

'मी त्यांचं वय आणि मॅरेटिअल स्टेटस गुगलवर सर्च...', अशी झाली परिणीती-राघवची पहिली भेट! - Marathi News | Parineeti Chopra recalls googling hubby Raghav Chadha after their first meeting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी त्यांचं वय आणि मॅरेटिअल स्टेटस गुगलवर सर्च...', अशी झाली परिणीती-राघवची पहिली भेट!

आता नुकतेच एका मुलखतीमध्ये परिणीती चोप्राने राघव चड्ढांबरोबर तिच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगितली. ...

Vikrant massey ला बाथरुमच्या रांगेत मिळालं पहिलं काम; एकेकाळी करत होता बालमजुरी - Marathi News | vikrant-massey-did-800-rupees-job-at-age-of-16-got-movie-offer-in-bathroom-line | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Vikrant massey ला बाथरुमच्या रांगेत मिळालं पहिलं काम; एकेकाळी करत होता बालमजुरी

Vikrant massey: विक्रांत मेस्सीचा कलाविश्वातला प्रवास सोपा नव्हता. ...

Poonam Pandey: अख्खी इंडस्ट्री विरोधात असताना प्रसिद्ध दिग्दर्शकाने पूनमला दिला पाठिंबा, स्वत:च झाले ट्रोल - Marathi News | Poonam Pandey: After death rumours, entire industry turns against Poonam, but famous director comes out in support | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अख्खी इंडस्ट्री पूनमच्या विरोधात असताना प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला पाठिंबा, स्वत:च झाले ट्रोल

Poonam Pandey Fake Demise: प्रसिद्ध दिग्दर्शकाने पूनमच्या बाजूने केलं ट्वीट ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक - Marathi News | Ranbir Kapoor's Ramayan movie is talk of the Btown shooting locations are finalized | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक

Ramayan Movie Updates: नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचे शूटिंग लोकेशन्स फायनल करण्यात आले आहेत. ...

१४ वर्षांची असताना भूमी पेडणेकरचा झाला होता विनयभंग, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली… - Marathi News | Bhumi Pednekar recalls getting 'inappropriately' touched at age 14 in Bandra Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१४ वर्षांची असताना भूमी पेडणेकरचा झाला होता विनयभंग, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली…

Hauterrfly या युट्यूब चॅनेलला भूमी पेडणेकरनं नुकतीच मुलाखत दिली. ...

'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, लवकरच सिनेसृष्टीत करणार कमबॅक - Marathi News | popular Bollywood Actor Urmila Matondkar is set to make her debut with action-packed thriller web series 'Tiwari' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, लवकरच सिनेसृष्टीत करणार कमबॅक

 मराठमोळी उर्मिला मातोंडकर ही बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. ...

"कमी वयात सोडून गेली", पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख - Marathi News | deputy cm ajit pawar unaware about poonam pandey fake demise of cancer awarness shared his condolence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कमी वयात सोडून गेली", पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख

Poonam Pandey Fake Demise: पूनम पांडेच्या स्टंटबद्दल अनभिज्ञ असलेल्या अजित पवारांनी भर सभेत तिला श्रद्धांजली वाहिली. ...