Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला... - Marathi News | lok sabha election 2024 result kangana ranaut win from mandi shared post shreyas talpade congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...

सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेतील कंगनाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. ...

निवडणूक निकालापूर्वी हेमा मालिनी यांनी मथुरेतील राधा रमण मंदिरात केली पूजा - Marathi News | BJP MP and candidate from UP's Mathura hema malini prayers at radha raman temple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निवडणूक निकालापूर्वी हेमा मालिनी यांनी मथुरेतील राधा रमण मंदिरात केली पूजा

मथुरेतून बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी निवडणूक लढवली आहे. ...

'डकैत'मधील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर मीनाक्षी शेषाद्रीची रिअ‍ॅक्शन, म्हणाली - "हे माझ्यासाठी थोडे..." - Marathi News | Meenakshi Seshadri reacts to kissing scene with Sunny Deol in 'Dakait', says - "It's a bit... for me" | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डकैत'मधील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर मीनाक्षी शेषाद्रीची रिअ‍ॅक्शन, म्हणाली - "हे माझ्यासाठी थोडे..."

Meenakshi Sheshadri : मीनाक्षी शेषाद्रीने ३७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या डकैत या चित्रपटातील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...' - Marathi News | Chhaya Kadam On Talking In Marathi not english During Cannes Film Festival 2024 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. ...

आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut takes lead in Lok Sabha Election Result 2024 talks about bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली...

Lok Sabha Election Result 2024: कंगनाची पहिली प्रतिक्रिया ...

प्रकाश झा यांनी अनुराग कश्यपवर साधला निशाणा; 'गँग ऑफ वासेपूर'मधून बाहेर काढण्याविषयी म्हणाले 'जे राजकारण केलं जातं त्यांना..' - Marathi News | panchayat-3-vidhayak-pankaj-jha-take-a-dig-on-anurag-kashyap-calls-timid-and-spineless-to-him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रकाश झा यांचं अनुराग कश्यपवर टीकास्त्र; म्हणाले, 'जे राजकारण केलं जातं त्यांना..'

Pankaj jha: 'गँग ऑफ वासेपूर' या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा यांना ऑफ झाली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना या सिनेमातून काढण्यात आलं . ...

Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट न्यूयॉर्कमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma spent time together in New York City before Virat's T20 World Cup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट न्यूयॉर्कमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूयॉर्कमधील एक फोटो समोर आला आहे. ...

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | ranbir-kapoor-and-alia-bhatt-added-a-swanky-lexus-lm-to-their-car-collection-worth-crores | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...

Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 celebrity updates Hema Malini Kangana Ranaut are in lead in respective constituency | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची 'क्वीन' आघाडीवर की पिछाडीवर? सेलिब्रिटींचे अपडेट्स काय जाणून घ्या ...