‘भिकारी’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-25T12:56:59+5:302018-06-27T20:16:48+5:30

आगामी मराठी चित्रपट ‘भिकारी’ चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँचप्रसंगी चित्रपटाच्या टीमने येथे हजेरी लावून सोहळयाचा आनंद लुटला.

Music launch of 'Bhikari' completes ...! | ‘भिकारी’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न...!

‘भिकारी’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न...!

ामी मराठी चित्रपट ‘भिकारी’ चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँचप्रसंगी चित्रपटाच्या टीमने येथे हजेरी लावून सोहळयाचा आनंद लुटला.
मराठी इंडस्ट्रीचा हार्टथ्रॉब स्वप्नील जोशी आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रूचा इनामदार यांनी अशी रोमँटिक पोझ देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Music launch of 'Bhikari' completes ...!