‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-25T11:55:56+5:302018-06-27T20:16:52+5:30

‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली.

Launch of trailer launch of 'Potter Boys' movie | ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

ोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली.
या सोहळयाप्रसंगी धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी याठिकाणी हजेरी लावली.

Web Title: Launch of trailer launch of 'Potter Boys' movie