करिना, सोनम आणि स्वराचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-04-26T11:35:27+5:302018-06-27T19:51:40+5:30

नुकताच वीरे दी वेडिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.

Forecasting of Kareena, Sonam and Vaastra | करिना, सोनम आणि स्वराचा अंदाज

करिना, सोनम आणि स्वराचा अंदाज

कताच वीरे दी वेडिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.
नुकताच वीरे दी वेडिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.

Web Title: Forecasting of Kareena, Sonam and Vaastra