ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड तारे-तारकांचा जलवा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-16T12:35:44+5:302018-06-27T20:17:15+5:30

‘आयफा २०१७’ या न्यूयॉर्क येथील रंगतदार सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडच्या तारे-तारकांनी त्यांचा जलवा दाखवून दिला. स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लूक आणि चेहऱ्यावरचे हसू हे या सेलिब्रिटींमध्ये अगदीच कॉमन गोष्ट पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील भारतीयांना आपल्या डोळ्यांनी सेलिब्रिटींना ग्रीन कार्पेटवर पाहण्याचे नयनसुख मिळाले. पाहूयात, या सेलिब्रिटींचा हा जलवा फोटोंच्या माध्यमातून...

Bollywood stars star on green carpet .... | ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड तारे-तारकांचा जलवा....

ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड तारे-तारकांचा जलवा....

यफा २०१७’ या न्यूयॉर्क येथील रंगतदार सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडच्या तारे-तारकांनी त्यांचा जलवा दाखवून दिला. स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लूक आणि चेहऱ्यावरचे हसू हे या सेलिब्रिटींमध्ये अगदीच कॉमन गोष्ट पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील भारतीयांना आपल्या डोळ्यांनी सेलिब्रिटींना ग्रीन कार्पेटवर पाहण्याचे नयनसुख मिळाले. पाहूयात, या सेलिब्रिटींचा हा जलवा फोटोंच्या माध्यमातून...
अभिनेता आदित्य रॉय कपूरला पाहताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटोसेशन, सेल्फी काढायला सुरूवात केली. त्यालाही चाहत्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Web Title: Bollywood stars star on green carpet ....