6099_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 15:07 IST2016-05-14T09:37:40+5:302016-05-14T15:07:40+5:30

जगभरात सर्वोत्तम असल्याची संधी भारतीय कधीच सोडत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख म्हणून भारतीय आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मोठी जिलेबी तयार करतात. भारतीयांनी आतापर्यंत अबाधित ठेवलेले असे विश्वविक्रम आहेत, जे कोणीही तोडू शकत नाहीत. कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटावा अशा विश्वविक्रमांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

6099_article | 6099_article

6099_article

भरात सर्वोत्तम असल्याची संधी भारतीय कधीच सोडत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख म्हणून भारतीय आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मोठी जिलेबी तयार करतात. भारतीयांनी आतापर्यंत अबाधित ठेवलेले असे विश्वविक्रम आहेत, जे कोणीही तोडू शकत नाहीत. कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटावा अशा विश्वविक्रमांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
३७ वर्षीय कलामंडलम हेमलता या केरळच्या डान्सिंग क्वीन आहेत. त्यांनी सलग १२३ तास १५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला आहे. पाच दिवस कोणतीही झोप न घेता अथवा टी. व्ही. न पाहता हा विश्वविक्रम केला. अद्वितीय!

Web Title: 6099_article