Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा - Marathi News | Sudden death of actor Ashish Warang; Marathi, Bollywood film industry in mourning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा

Ashish Warang Passes Away: वारंग हे गेल्या काही काळापासून आजारी होते, असे सांगितले जात आहे. ते ५५ वर्षांचे होते.  ...

'हळद रुसली कुंकू हसलं'मधील बाळजाबाईंच्या लेकी दिसतात लयभारी, एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये आहे कार्यरत - Marathi News | 'Halad Rusali Kunku Hasla' fame Baljabai Aka Pooja Pawar-Salunkhe's daughters in look graceful, one is a model and the other works at Google | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हळद रुसली कुंकू हसलं'मधील बाळजाबाईंच्या लेकी दिसतात लयभारी, एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये आहे कार्यरत

Pooja Pawar-Salunkhe: बाळजाबाईच्या भूमिकेतून पूजा यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान पूजा पवार-साळुंखे यांच्या दोन मुलींबद्दल तुम्हाला माहित आहे का? त्यातील एक मॉडेल आहे आणि दुसरी गुगल कंपनीमध्ये कार्यरत आहे. ...

इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर, उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया - Marathi News | Indrayani Serial : In front of the light of Indrayani's devotion, the dark shadow of Srikala will stand tall. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर, उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिका सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. ...

"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली... - Marathi News | rajkumar rao wife patralekha advice said getting pregnant is more easy than freezing eggs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली...

तीन वर्षांपूर्वीच पत्रलेखाने तिचे एग्ज फ्रीज केले होते. पण, एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे, असं वक्तव्य पत्रलेखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.  ...

'या' अभिनेत्याची विचित्र सवय; गर्लफ्रेंड्सना कब्रस्तानात घेऊन जायचा; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Sanjay Dutt Used To Take Girlfriends To Cemetery Rajkumar Hirani Reveals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' अभिनेत्याची विचित्र सवय; गर्लफ्रेंड्सना कब्रस्तानात घेऊन जायचा; कारण ऐकून बसेल धक्का

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आपल्या गर्लफ्रेंड्सना थेट कब्रस्तानात घेऊन जायचा. त्यामागचं कारण तर अजूनच थक्क करणारं आहे.  ...

वयाने ७ वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडलं नाव! अफवांवर अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी; म्हणाला- "एका फोटोमुळे..." - Marathi News | bollywood actor amol prashar reaction on konkana sharma dating in interview says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाने ७ वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडलं नाव! अफवांवर अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी; म्हणाला- "एका फोटोमुळे..."

४५ वर्षीय घटस्फोटित अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला... ...

'दृश्यम' पेक्षा १०० पट सरस सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल, ७.८ रेटिंग असलेल्या या सिनेमाबद्दल तुम्हाला माहितीये का? - Marathi News | best mystery thriller Sookshmadarshini is better than ajay devgn drishyam malayalam movie streaming on ott jio hotstar | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'दृश्यम' पेक्षा १०० पट सरस सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल, ७.८ रेटिंग असलेल्या या सिनेमाबद्दल तुम्हाला माहितीये का?

आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा अजय देवगणच्या 'दृश्यम'पेक्षा १०० पट अधिक दमदार आहे. चित्रपटाचे शेवटचे १८ मिनिटे तुम्हाला थक्क करून सोडतील. ...