शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

पाऊस, पुरामुळे भाज्याचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:19 IST

आवक घटली : अतिवृष्टीने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान :

धुळे : जिल्ह्यात होणाºया अतिवृष्टी आणि नदीला आलेल्या पुरामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम बाजारात भाजीपाल्याच्या आवकवर झालेला आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर दुपट्टीने वाढले आहेत.यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला. खरीप पिकांचे नुकसान झाले, त्याप्रमाणेच भाजीपाल्याचेही नुकसान झाले. अतिपावसामुळे अनेक ठिकाणी हिरवा भाजीपाला सडला. या सर्व गोष्टींचा आवकवर मोठ्या परिणाम जाणवू लागला आहे. धुळे शहरात सोनगीर, कापडणे, मनमाड, नंदगाव, नाशिक, चांदवड या परिसरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. येथील कृउबात दररोज ३० ते ३५ मिनीडोअरमधून भाज्यांची आवक होत असते.दोन-तीन क्विंटलमध्येच आवकबाजारात पोकळा, गवाळ, मेथी, कारले, गिलके, वाल यांची प्रत्येकी फक्त दोन-दोन क्विंटलच आवक झालेली आहे. सर्वाधिक जास्त आवक हिरवी मिरचीची (२० क्विंटल) आवक झालेली आहे. त्या खालोखाल गड्डा कोबीची १० क्विंटल आवक झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली़हलक्या प्रतीचा मालपावसाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा हलक्या प्रतीचा माल येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. घाऊक बाजारात दर बºयापैकी असतांना किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे.भाज्या व कंसात प्रतिकिलोचे दरसाधी मिरची (४०), सिमला मिरची (६०), बीट (९०), फ्लॉवर (५०), वाल (४०), काकडी (३०), मेथी (६०), वांगे (४०), पोकळा (६०), टमाटे (३०), कोथिंबीर (१३०), गावरान लसूण (१६०), साधा लसूण (८०) असे भाज्याचे दर आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे