शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

श्रमसाफल्य पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:22 IST

दोंडाईचा : स्वातंत्र्य सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी जन्मशताब्दी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील स्वातंत्र सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे यांना श्रमसाफल्य पुरस्कार तर शहादा येथील बालरोगतज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.दोडाईचा येथील डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनमार्फत ८ वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात आहे.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड होते. याप्रसंगी डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ.अनिल सोहोनी, अनुराधा सोहोनी, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सरकरसाहेब रावल, डॉ.रवींद्र टोनगावकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास विविध सामाजिक क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘हृदयाचे आरोग्य’ पुस्तिकेचे प्रकाशन हैदरभाई नुराणी, हुकमचंद कुचेरीया यांच्याहस्ते करण्यात आले.पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे हे धार्मिक स्थळाजवळ बसलेल्या भिक्षेकरींची मोफत तपासणी करुन औषधोपचार, शस्त्रक्रिया करीत असतात. तसेच त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन फाउंडेशनने यावर्षीचा श्रमसाफल्य पुरस्कार दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे