येरमाळा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेस ११ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रेनिमित्त लाखो भाविक येरमाळ्यात दाखल होत असल्याने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत तसेच देवस्थान समितीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
येडेश्वरी यात्रेची तयारी पूर्ण
By admin | Updated: April 11, 2017 00:05 IST