शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय नाही- टोपे

By admin | Updated: February 10, 2016 00:16 IST

अंबड : दुष्काळी उपाययोजना करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उदगार आ. राजेश टोपे यांनी

अंबड : दुष्काळी उपाययोजना करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उदगार आ. राजेश टोपे यांनी अंबड पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीच्यावेळी काढले.ते म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्याने सकारात्मक राहून कामे करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा, मजुराच्या हाताला काम या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांकडे ग्रामसेवकासह इतर सर्व संबंधित विभागाने अतिशय सतर्क राहून काम करावे, कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय करण्यात येणार नाही, असा इशाराही त्यान दिला. मराठवाड्यासह अंबड तालुक्यात चार वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पशुधन जगवायचे कसे हा खूप गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. हाताला काम नाही, चारा छावण्या उभारण्यात सरकार कमी पडत आहे. दुष्काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करण्यासाठी मजूर व कामाचे नियोजन गावनिहाय करावे. व्यसनाधीनतेकडे वळू पाहणाऱ्या ग्रामीण भागातील तरूणांसाठी एमआरईजीएस च्या माध्यमातून गावांमध्ये खेळाची मैदाने तयार करा आणि तरूण वर्गांना खेळाकडे आकर्षित करा, असे आवाहन आ. टोपे यांनी केले.या बैठकीला जि.प. गटनेते सतीश टोपे, तहसीलदार महेश सावंत, बीडीओ पुरूषोत्तम बनसोड, माजी जि.प.सदस्य मनोज मरकड, जि.प.सदस्य अ‍ॅड. संजय काळबांडे, रजियोद्दीन पटेल, ख.वि.सं.चेअरमन सतीशराव वाघमारे, कृउबा समितीचे सभापती सतीश होंडे, उपसभापती संदीप नरवडे, संजय गावडे, उपसभापती पं.स. मदन जायभाये, पं.स.सदस्य रामदास कुरणकर, सतीश फोके, अभय शेंद्रे, प्रभाकर भरपूर, सुभाष पटेकर, अमोल लहाने, माजी जि.प. सदस्य भाऊसाहेब कनके, ग्रामीण पाणी पुरवठा अनटद, गोब्रागडे, सगदेव, शंभरकर, खनके, भुतेकर, महाजन उपस्थित होते.