शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाविद्यालयांच्या प्रस्ताव दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दुरुस्ती केलेल्या त्रुटींचे प्रस्ताव पुढील आठवड्यात ‘बीसीयूडी’ कार्यालय स्वीकारणार आहे. सन २०१४-१५ च्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालये सुरू करणे, तुकड्या वाढविणे, वार्षिक तसेच कायम संलग्नीकरण मिळविण्यासाठी ३० आॅक्टोबर ही अखेरची मुदत होती. त्यानंतर ‘बीसीयूडी’ कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छानणी केली असता सर्वच प्रस्तावांमध्ये असंख्य त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले की, प्राप्त प्रस्तावांमध्ये काही जणांनी प्रमाणपत्रे जोडलेली नाहीत, काहींनी प्रस्तावात अपूर्ण माहिती नमूद केलेली आहे. उद्या रविवारची सुटी असली तरी ‘वेबसाईट’ सुरूच राहील. त्यामध्ये ‘आॅनलाईन’ दुरुस्ती स्वीकारली जाईल. नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ४० प्रस्ताव, नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी १६, नवीन विषय सुरू करण्यासाठी ३७, वाढीव तुकड्यांसाठी २०, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांसाठी २९, वार्षिक संलग्नीकरणासाठी ९७, असे एकूण ७४० प्रस्ताव प्राप्त झाले.