शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

तामिळनाडूच्या कारखानदाराने फसविले

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

चंदनझिरा : येथील नवीन मोंढा भागातील कापूस विक्रेते श्रीकांत फुलचंद भक्कड यांना २१ दिवसात कापसाचे पैसे देतो, असे

चंदनझिरा : येथील नवीन मोंढा भागातील कापूस विक्रेते श्रीकांत फुलचंद भक्कड यांना २१ दिवसात कापसाचे पैसे देतो, असे सांगून ३१९ क्विंटल ९५ किलो कापूस खरेदी करून फसवणूक केल्याबद्दल तामिलनाडू येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणारा मोहनराम (रा.तुतीकरण) याने मिनाक्क्षी टेक्सटाईलसाठी भक्कड यांच्याकडून ३१९ क्विंटल व ९५ कापसाच्या २०० गाठी खरेदी केल्या. रक्कम अदा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी भक्कड यांच्याकडून घेतला. कापसाची खरेदी २० सप्टेंबरला केल्यानंतर रक्कम अदा करण्यास मध्यस्थ मोहनराम व मिनाक्क्षी टेक्सटाईलचे मालक के. नागास्वामी यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे भक्कड यांना संशय आला. पाठपुरावा केल्यानंतरही रक्कम पदरात न पडल्याने भक्कड यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, चंदनझीरा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार निवृत्ती शेळके यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत. (वार्ताहर)