शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

जामवाडी केंद्राची अचानक पाहणी

By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST

जालना : तालुक्यातील जामवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.

जालना : तालुक्यातील जामवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या केंद्रीय पथकास बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना केल्यानंतर जिल्हाधिकारी नायक व सीईओ देशभ्रतार यांनी तेथून जवळच असलेल्या या आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यावेळी तेथे आरोग्यसेविकांची उपस्थिती होती. रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही, याविषयीची त्यांनी माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी नियमित केंद्रात येतात का, असा सवाल करून उपलब्ध असलेल्या यंत्रणांची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: रक्तदाबाची तपासणी करवून घेतली. सदरील आरोग्य केंद्र जामवाडीअंतर्गत असले तरी ते श्रीकृष्णनगर येथे आहे. पूर्वी जामवाडी आणि श्रीकृष्णनगर एकत्र होते. आता दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती असल्याचे उपस्थित काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. केंद्राच्या संरक्षण भिंतीचे काम अद्याप अपुर्णावस्थेत आहे. ते तातडीने करा, अशी सूचना नायक यांनी सीईओंना केली. यावेळी तहसीलदार लबडे उपस्थित होते.