शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

दहावी परीक्षेत विविध शाळांचे यश

By admin | Updated: June 19, 2014 00:20 IST

उस्मानाबाद : शहरातील नवीन माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३० टक्के लागला आहे.

उस्मानाबाद : शहरातील नवीन माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३० टक्के लागला आहे. विक्रम हजारे प्रथम, राघु गोरे व्दितीय, रवि बोयरे याने तृतीय क्रमांक पटकावला. संत मिरा पब्लिक स्कूलपरंडा : शहरातील संत मिरा पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. बालाजी देवकर ९४.४० टक्के प्रथम, श्रध्दा काशिर ९१.४० टक्के व्दितीय तर शुभम मोरे या विद्यार्थ्याने ८८.८० टक्के गुण घेतले.रामानंद विद्यामंदिरउस्मानाबाद : तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज विद्यामंदिर शाळेचा निकाल ६७.६५ टक्के लागला. अक्षय चव्हाण याने ८४.८०, रोहिणी व्हरकाटे हिने ८२.४० तर रोहिणी खोचरे हिने ८१ तर स्नेहल बचाटे हिने ७९ टक्के गुण घेत अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. गांधी विद्यालय, चिखलीउस्मानाबाद : तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाचा निकाल ९४.११ टक्के लागला आहे. प्रिया इंगळे हिने ८९, योगिता पौंदे ८८.२०, प्रतीक्षा इंगळे हिने ८६.४० टक्के गुण मिळविले.लोमटे विद्यालयकळंब : तालुक्यातील भाटशिपुरा येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात मंजरी खापे ९३.६०, प्रियंका चाळक ८४.०९ व्दितीय, प्रियंका गायकवाड ८२.४० तृतीय आली आहे. तसेच सात विद्यार्थ्यी विशेष प्रावीण्यसह उर्त्तीण झाले आहेत.धाराशिव प्रशालाउस्मानाबाद : येथील धाराशिव प्रशालेचा ७३:३३ टक्के निकाला आहे. ६१ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशाले मधून अमृता गुमटे ७९.४४ टक्के गुण प्रथम आली आहे.ग्रीनलॅन्ड स्कूल उस्मानाबाद : शहरातील ग्रीनलॅन्ड स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. काजोल राठोड हिने ९७.४० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शुभम बेदमुथा ९६.६०, आशिष निंबाळकर ९६.४०, प्रज्ञा खुने ९६.४०, शिवानी निंबाळकर ९५.२०, निरज मुरगे ९४.४०, संपदा बन ९२.४०, शिवानी जाधव ९१.८०, मिताली नागरसे ९१.८०, शिवम शेटे ९१.२०, आकाश देशमुख ९०.२० तर दिगविजय चव्हाण याने ९० टक्के गुण घेतले. व्यंकटेश माध्यमिक विद्यालयउस्मानाबाद : तालुक्यातील घाटंग्री येथील व्यंकटेश माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल ९१.३० टक्के लागला आहे. यामध्ये अमोल चव्हाण याने ८३ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच गुणवंत राठोड याने ७८, अजित जाधव याने ७७ तर रोहिणी हराळे या विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण घेतले.शिंदे प्रशालातुळजापूर : येथील म.वि.रा. शिंदे प्रशालेचा निकाल ७७ टक्के लागला आहे. २० विद्यार्थिनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तसेच ३० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. सुहास माळी याने ९७. ४० टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे.सरस्वती हायस्कूलउस्मानाबाद : येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८६ टक्के निकाल लागला आहे. तेरणा प्रशालाउस्मानाबाद : येथील तेरणा साखर कारखाना प्रशालेचा निकाल ८६ टक्के लागला. अश्विनी चव्हाण या विद्यार्थिनीने ९४.२० टक्के, श्वेता धनवे हिने ९२.४०, सविता बहिरोड हिने ९०.४० टक्के गुण घेतले.धिरुबाई अंबानी विद्यालयउस्मानाबाद : शहरातील धिरुबाई अंबानी माध्यमिक विद्यालयचा निकाल ९७.१४ टक्के लागला. विशाल सरवदे याने ९१ टक्के, अभय शेंडगे ८८.८०, दादासाहेब शिंदे ८७.०७ घेवून अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. तसेच किर्ती जाधव हिने ८७ टक्के, ज्योती लोंढे हिने ८५.८०, संदीप वाघमारे हिने ८१.६० तर सूदर्शन गिरी याने ८० टक्के गुण मिळविले. अभिनव इंग्लिश स्कूलउस्मानाबाद : येथील अभिनव इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. मयुरी कुलकर्णी हिने ९२.६० टक्के, शाल्वी मोदाणी ९२.४०, भक्ती कोकणे ९२.००, आरती राठी ८७.००, शलाखा ठोंबरे ८६.६०, आदेश ओहाळ ८५.००, खान वलीउद्दीन ७९.२० तर सलोनी कोचेटा हिने ७९ टक्के गुण घेतले.छत्रपती शिवाजी विद्यालयउस्मानाबाद : शहरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९१.६४ टक्के लागला आहे. सौरभ सूर्यवंशी हिने ९८.०० टक्के, ईश्वरी घालगडे हिने ९७.८०, सायली अवचार ९७.८०, ओंकार शेरकर ९६.८०, मंथन हाजगुडे ९६.६०, आनंद डोंगरे ९६.२०, प्रतीक्षा घोगडे ९६.००, निकीता कट्टे ९५.६०, स्वप्नील ढोराळकर ९५.४०, तेजस्वीनी दाते ९५.२०, संकेत वाकुरे ९४.६०, प्रणिता मंडगे ९४.६०, प्रतीक्षा जाधव ९४.६०, रक्षंदा जिकरे ९४.४०, अभिषेक कदम ९४.००, श्वेता माकोडे ९३.८०, मदनसिंह पाटील ९३.८०, विश्वजीत पाटील ९३.८०, आदित्य चव्हाण ९३.२०, प्रिती मुळे ९३.२०, उपेंद्र सुंभेकर ९३.२०, स्नेहलता मोरे ९३.२०, ऋषीकेश लकडे ९२.००, सूरज खटावकर ९१.८०, पल्लवी वडगावकर ९१.८०, प्रतीक्षा सुरवसे ९१.६०, शुभंम गव्हाणे ९१.६०, स्नेहा कोळगे ९१.२०, अक्षय पाटील ९१.००, विश्वजीत वाकुरे ९०.४०, अशिशकुमार बुर्ले ९०.२०, निखील यादव ९०.००, सुमित पाटील ९०.०० तर अस्मिता मुंसाडे हिने ९० टक्के गुण घेतले.रविशंकर विद्यालयउस्मानाबाद : शहरातील श्री. श्री. रविशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले. रामेश्वरी तेरकर व गिरीजादेवी लोखंडे या विद्यार्थिनींनी ९७ टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आल्या आहेत.तेरणा हायस्कूलउस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूलचा निकाल ८२.०५ टक्के लागला आहे. रागिनी सुरवसे प्रथम, प्रियंका भोडवे व्दितीय तर मोनिका बंडगर हिने तृतीय क्रमांक पटकावला.