शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

विस्तार अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By admin | Updated: March 30, 2015 00:43 IST

लातूर : ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने संयुक्त चौकशी समितीच्या वतीने अहवाल सादर करण्यात आला़

लातूर : ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने संयुक्त चौकशी समितीच्या वतीने अहवाल सादर करण्यात आला़ या चौकशी अहवालाच्या अधारे ७ मार्च रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी संबंधीत विस्तार अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़निलंबित ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांचे थकीत पगाराचे बिल काढण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली. या मागणी संदर्भात झालेला संवाद सीडीद्वारे वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. दरम्यान, वाघमारे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाली होती. यात ते निलंबित झाले होते. अन्याय झाला म्हणून ते जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेत संयुक्त चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. या अहवालानुसार विस्तार अधिकारी एस.बी. हाके व वरिष्ठ सहाय्यक सोमवंशी दोषी असल्याचा ठपका आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने विस्तार अधिकारी हाके व वरिष्ठ सहाय्यक सोमवंशी यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, सात दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा करावा, असे निर्देश पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.(प्रतिनिधी)