शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोसंबीची आवक वाढली, दर स्थिर

By admin | Updated: February 15, 2015 00:46 IST

संजय कुलकर्णी , जालना गेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली आहे. शुक्रवारी १५८२ क्विंटल मोसंबीची आवक झाली.

संजय कुलकर्णी , जालनागेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली आहे. शुक्रवारी १५८२ क्विंटल मोसंबीची आवक झाली.मोसंबीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात शेतकरी मोसंबीचा माल मोठ्या प्रमाणात येथील बाजार समितीमध्ये घेऊन येतात. येथून अहमदाबाद, जयपूर, आग्रा या भागात मोठ्या प्रमाणात मोसंबीची मागणी होते. सध्या मोसंबीचे दर ६००० ते १४००० रुपयांपर्यंत आहेत. सरासरी ८५०० रुपयांनी मोसंबीची खरेदी केली जाते. कापसाची वाहने बाजार समितीच्या आवारात रांगा लावून उभी आहेत. शनिवारी मात्र कापूस खरेदी बंद होती. या आठवड्यात सीसीआयच्या कापसाची खरेदी ५ लाख ५ हजार क्विंटलपर्यंत गेली आहे. यंदा कमी पावसामुळे तुरीचे दर तेजीतच आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तुरीची आवक त्यामुळे कमी झाली आहे. शनिवारी ११४१ क्विंटल तुरीची आवक झाली. गहू १०७५ ते १६५० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी ११०० ते १९२५, बाजरी १०२५ ते १२००, मका १०९० ते १२०८, हरभरा ३३५० ते ३६३०, सोयाबीन २८५० ते ३३००, गुळ २०२५ ते २३५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे दर होते. गुळाची आवक कायम असून मका, सोयाबीन, हरभरा यांची आवक घटली आहे.