पुणे : शहर कॉग्रेस ज्येष्ठ नागरिक संघांतील ५० ज्येष्ठ नागरिकांची केरळ व तामिळनाडू येथे सहल झाली. देवस्थान, प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद आजी-आजोबांनी घेतला. मुन्नार, चर्च, वास्को द गामा, आर्लेपी बोटींग , इको पॉईंट, चहाचे मळे, धरणे, रामेश्वर, रामनाथ स्वामी, कालाडी आद्य शंकराचार्य जन्मस्थान, मदूराई, मिनाक्षी देवी आदी ठिकाणे पाहिहली. कन्याकुमारी येथील सुयार्ेदय, सूर्यास्त पाहताना आजी आजोबाही तरूणांप्रमाणेच हरखून गेले. सहलीचे नेतृत्व उत्तम भूमकर व विवेक गुडमेटी यांनी केले.
एक दिवसाचे अर्भक मृत अवस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:36 IST