शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

नांदेड विभागास जुलैमध्ये मिळाले ९०़४० टक्के गुण

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ या गुणांकण पद्धतीत गत चार महिन्यांपासून नांदेड विभाग पहिल्या पाचमध्ये राहत आहे़

नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ या गुणांकण पद्धतीत गत चार महिन्यांपासून नांदेड विभाग पहिल्या पाचमध्ये राहत आहे़ जुलैच्या रेटींगमध्ये विभागास ९०़४० गुण मिळाले आहेत़ एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यातदेखील मराठवाड्यात नांदेड विभागाने गुणांचा उच्चांक शाबूत ठेवला आहे़ विभाग आणि विभागातील मे महिन्याच्या गुणांकनामध्ये औरंगाबाद प्रदेशातील उस्मानाबाद विभागाने ९३ गुण घेवून प्रथमस्थान पटकावले तर नांदेड विभागाने ९२ गुण घेत दुसऱ्या क्रमांक प्राप्त केला होता़ एसटी महामंडळाच्या वतीने सर्व विभाग आणि आगाराच्या मासिक कार्याचा अहवाल एसटी प्रशासनाकडे पाठविण्यात येतो़ विभागातील गाडीचा वापर, खर्च, प्रतिकिलोमीटर उत्पन्न, रद्द किलोमीटर, डिझेलवर झालेला खर्च, नवीन आणि जुन्या टायर्सवरील खर्च, विभागाचे अपघात, भारमान आदींना गुण देण्यात येतात़ विभागामध्ये गत काही महिन्यापासून सदरील नियमावलीचे तंतोतत पालन करून उत्पन्नवाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत़ हे मागील चार महिन्यांच्या गुणांवरून स्पष्ट होते़ एप्रिल महिन्यापासून नांदेड विभाग गुणांकणामध्ये पहिल्या पाचमध्ये राहत आहे़ एप्रिलमध्ये यात्रा आणि लग्नसराई, सुट्ट्यांचा हंगाम असल्याने उत्पन्न अधिक झाले होते़ त्यामुळे एप्रिलमध्ये विभागास ९३़६ गुण मिळाले होते़ मे महिन्यातही औरंगाबाद प्रदेशात द्वितीय क्रमांक पटकावल्याचे नियंत्रक बालासाहेब घुले यांनी सांगीतले़ (प्रतिनिधी)