शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अवैध वाळू उपसा सुरूच

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे ४३ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाला आहे. लिलावधारकांनी तलाठ्यांच्या उपस्थितीत वाळू वाहतुकीची परवानगी देण्यात यावी

तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे ४३ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाला आहे. लिलावधारकांनी तलाठ्यांच्या उपस्थितीत वाळू वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरपंचासह उपसरपंचाने निवेदनाद्वारे केली आहे. टाक ळखोपा येथून अवैध उपसा व साठा क रु न वाहतूक होत आहे. जप्त केलेल्या ४३ ब्रास वाळूचा लिलाव तहसीलने १ नोव्हेंबर रोजी के ला. सदर साठ्यात वाळू माफि यांनी भर घातली आहे. त्यामुळे लिलावधारकांना तलाठ्याचा उपस्थित वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच विष्णू चाटे व उपसरपंच प्रदीप चाटे यांनी दि. २४ रोजी जिल्हाधिक ारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी सासखेडा येथे २२५ ब्रास वाळू लिलाव केला होता. लिलावधारक ांना १७ ते २१ नोव्हेंबर पर्यंत वेळ व ठराविक वाहन व पावत्या दिला होत्या. मात्र, संबंधित गुत्तेदाराने अवैधरित्याही वाळूचा उपसा व साठा करुन हजारो ब्रास वाळू विक्र ी के ली होती. टाक ळखोपा येथे ४३ ब्रास वाळू उचलण्याठी परवागणी देण्यात येणार आहे. यात दीडशे ब्रास वाळूची भर पडली. (वार्ताहर)४पूर्णा पाटी येथे वाळू वाहतुक ीसाठी क रण्यात आलेला रस्ता बंद क रण्यात आला आहे. ही क ारवाई तलाठी एस.एस.कु लक र्णी यांनी के ली आहे. मात्र, सासखेडा, देवठाणा-उस्वद व टाक ळखोपा येथील रस्ते मोक ाट असून चोरटी वाहतूक होत आहे. ४उस्वद व क ानडी येथील ग्रामस्थांनी वाळू पट्याचा लिलावास विरोध के ल्याने २७ नोव्हेबर रोजी उपविभागीय अधिक ारी लोखंडे भेट दिली. यानंतरही दोन्ही गावातील ग्रामस्थांचा लिलावास विरोध कायम आहे.