शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

खर्च निरीक्षकांकडून उमेदवार प्रतिनिधींची झाडाझडती

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

परतुर : खर्च निरीक्षकांकडून खर्च दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची सोमवारी सात तास झाडाझडती घेण्यात आली, दरम्यान काही उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदीत अनेक त्रुटी आढळून आल्या.

परतुर : खर्च निरीक्षकांकडून खर्च दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची सोमवारी सात तास झाडाझडती घेण्यात आली, दरम्यान काही उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदीत अनेक त्रुटी आढळून आल्या.परतूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर केंद्रीय खर्च निरीक्षक अजय श्रीवास्तव हे ६ रोजी आले होते. यावेळी तहसील कार्यालयात दुपारी २ च्या दरम्यान सर्व निवडणूक प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत उमेदवारांच्या खर्चाचे दप्तर तपासण्यात आले. दर निवडणुकीत उमेदवार मोघम व अंदाजे खर्च दाखल करायचे, मात्र या निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत बरेच पाश आवळून काटेकोरपणे खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही बैठक रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या.खर्च लिखाण व मर्यादेचे पालन करण्याचे सांगण्याज आले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य लेखा अधिकारी जे. बी. चव्हाण, कोषागार अधिकारी कल्याणराव औताडे, वरीष्ठ लेखा अधिकारी आर. एम. सोळूंके, निलेश नलावडे, सहा. खर्च अधिकारी एस. एम. देशपांडे, पी. व्ही. गवळी यांचा पथकात समावेश होता.