शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सर्वोपचार रुग्णालयात अखेर सिटी स्कॅन सेवा

By admin | Updated: March 30, 2015 00:41 IST

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालायात मागील ३ वर्षांपासून सिटीस्कॅन मशीन बंद होती़

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालायात मागील ३ वर्षांपासून सिटीस्कॅन मशीन बंद होती़ त्यामुळे गरीब रुग्णांना ही सेवा मिळत नव्हती़ यावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशी जपान देशाच्या बनावटीचे तोषीबा कंपनीची सीटिस्कॅन मशीन बसविण्यात आली असून त्याची सेवा रूग्णांना शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे़लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २००६ मध्ये जिल्हा रुग्णालय वर्ग करण्यात आले़ जिल्हा रूग्णालय हे सर्व चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले़ तेव्हापासून शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणातील जिल्हा रूग्णालय हे अधिष्ठातांच्या नियंत्रणाखाली गेले़ जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन बंद पडले़ बंद पडलेले मशिन चालू करण्यासाठी वारंवार खर्च करावा लागत असल्याने त्याच्या दुरूस्तीचा खर्च हा महाविद्यालयाच्या प्रशासनाला परवडेनासा झाला़ त्यामुळे ही मशिन बंद ठेवून नवीन मशिनचा प्रस्ताव तत्कालीन अधिष्ठाता डॉ़ दीप्ति डोणगावकर यांनी शासनाकडे पाठविला़ शासनाने हा प्रस्ताव तात्काळ मंजूर केला़ पण ही मशिन उपलब्ध होण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला़ राज्य शासनाने जपान बनावटीची अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिन उपलब्ध करून दिली आहे़ या सिटीस्कॅन मशिनव्दारे १० मिनिटात पूर्ण शरीराचे स्कॅन करता येते, असे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)