शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची ॲडव्हान्स एंट्री! नरिमन पाॅइंटला एका तासात १०४ मिमीची नोंद
2
मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा; उद्या येलो अलर्ट जारी
3
अपघातातून वाचलेल्यांना भरधाव ट्रकने चिरडले; बीडमध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू
4
कमी कालावधीत जास्त पाऊस पडला म्हणून... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
5
नालेसफाईच्या पाहणीवेळी तुम्ही कुठे होता? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांना सवाल
6
‘त्या’ बाळाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीची सुटका
7
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कांड प्रकरणातील नेत्याला जामीन मंजूर; अश्लील व्हिडीओ झाला होता व्हायरल
8
MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ
9
"सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
10
क्रिप्टो करन्सी फ्रॉडसाठी मानवी तस्करी! विमानतळावर एंजटसह तिघे पोलिसांच्या ताब्यात
11
IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम
12
विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या
14
'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं
15
वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन
16
'लपून नाही तर सांगून पाकिस्तानवर हल्ला केला', गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची गर्जना
17
MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं
18
राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण
19
टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
20
साताऱ्यातील बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल, शेतातील चिखलातून दुचाकी खांद्यावर घेऊन बाहेर काढली

आठ दिवसांत दाखल करणार आरोपपत्र

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी

औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी ग्रामीण पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. २८ आॅगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी सुंदरवाडी शिवारातील शिवनेरी ढाब्याजवळील अंतर्गत रस्त्यावर गप्पा मारत थांबलेली असताना चार नराधमांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. शेतात नेऊन त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलीस दल या घटनेने हादरून गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपली हद्द नसताना आरोपीच्या अटकेसाठी ग्रामीण पोलिसांना मदत केली. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कांचन चाटे, सहायक निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून शेख जमील शेख हुसेन, तालीब अली (हीनानगर), शेख तय्यब (सुंदरवाडी) आणि अश्फाक हुसेन पटेल (रा. हीनानगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रिया थोरात यांनी तपास केला.