शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

तालुकास्तरावर कक्ष

By admin | Updated: October 1, 2014 00:27 IST

वसमत : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे फॉर्म स्वीकारण्यासाठी आता तालुकास्तरावर आवेदनपत्र स्वीकृती कक्ष स्थापन केले जाणार आहेत.

वसमत : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे फॉर्म स्वीकारण्यासाठी आता तालुकास्तरावर आवेदनपत्र स्वीकृती कक्ष स्थापन केले जाणार आहेत. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांची सोय होणार आहे. १ ते २१ सप्टेंबरपर्यंत आवेदनपत्रांची स्विकृती होणार आहे. यापूर्वी जिल्हास्तरावरच असे कक्ष होते. टीईटी परीक्षांचे आवेदनपत्र स्वीकारण्याचे कक्ष केवळ जिल्हास्तरावरच असायचे, त्यामुळे परीक्षार्थ्यांची गैरसोय व्हायची व जिल्हास्तरीय संकलन परीक्षा परिषदेने या वेळी तालुकास्तरावर संकलन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीईटी परिक्षासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्यांची नोंदणी प्रत व मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी व स्वीकृत करण्यासाठी वसमत तालुक्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. (वार्ताहर)