शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

रेल्वेत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST

परतूर: काचीगुडा- मनमाड या पॅसेंजर रेल्वेमध्ये एका साठ वर्षिय इसमाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर लालसर शर्ट असून रंग काळा, दाढी वाढलेली आहे

परतूर: काचीगुडा- मनमाड या पॅसेंजर रेल्वेमध्ये एका साठ वर्षिय इसमाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर लालसर शर्ट असून रंग काळा, दाढी वाढलेली आहे. याची ओळख पटली नसून सदर इसम भिकारी असल्याचे रेल्वेचे पोउनि गवई यांनी सांगितले. हा मृतदेह परतूर स्थानकात उतरून घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.महिलेचा विनयभंगनिम्न दुधना प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या एका महिलेचा (वय ३८) तिघा जणांनी विनयभंग केला. ही घटना पाडळी शिवारात घडली. निम्न दुधना प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या महिलेचा मासे पकडण्याच्या कारणावरून वाद झाला. पाडळी शिवारात आरोपी चक्रधर पौळ रा. डिग्रस ता. सेलू, रावसाहेब खरात रा. कोरेगाव ता. परतूर, सुंदर हिवाळे रा. साठे नगर परतूर यांनी दि. २ डिसे. रोजी संगनमत करून वाईट उद्देशाने सदर बाईचा हात धरून विनयभंग केला. या प्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जमादार मंडलिक यांनी सांगीतले.घरकूल मंजूर करून देतो व श्रावण बाळ योजनेची पगार सुरू करून देतो म्हणून पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडवी वाडी ता. परतूर येथिल आरोपी अर्जून कचरू आठवे याने पंढरीनाथ ढवळे वय ६५ वर्षे यांची घरकुल मंजूर करून देतो व श्रावण बाळ योजनेची पगार सुरू करून देतो म्हणून पैसे घेवून फसवणूक केली.