शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला ७ लाखांचा गंडा

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

औरंगाबाद : वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात देऊन एक जणाने शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दिल्ली येथील

औरंगाबाद : वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात देऊन एक जणाने शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दिल्ली येथील दोन जणांनी तब्बल ६ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे आई गंभीर आजाराशी झुंज देत असल्याने तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्यांनी तिला सांगितले. आरोपींवर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने चक्क विमानाने दिल्लीला जाऊन आरोपीने पाठविलेल्या माणसाच्या हवाली ही रक्कम केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बहीण-भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकार ग्रोवर आणि अमिता (रा. कॅनॉट प्लेस, दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, दिल्लीतील अशोका रोडवरील कॅनॉट प्लेस येथील रहिवासी असलेल्या आरोपींनी शहरातील एका वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधील क्रमांकावर झांबड इस्टेट येथील घटस्फोटित ३६ वर्षीय महिलेने संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आणि मोबाईलवर सतत संपर्क साधून संभाषण करीत असत. एवढेच नव्हे तर उपकारने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी भावनिक नाते निर्माण केले. यावेळी दोन्ही आरोपींनी तक्रारदार महिलेच्या बँक खात्यात