शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२५ जि.प. शाळा होणार आयएसओ-जाधव

By admin | Updated: November 29, 2014 00:28 IST

जालना : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शाळांमध्ये आयएसओ प्रमाणपत्र मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने १० शाळांमध्ये विविध सुविधा देण्यात येत

जालना : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शाळांमध्ये आयएसओ प्रमाणपत्र मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने १० शाळांमध्ये विविध सुविधा देण्यात येत असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी दिली.जाधव म्हणाले की, इंग्रजी शाळांसारखीच सुविधा या शाळांना देण्याचा प्रयत्न आहे. या प्रत्येक शाळेला संगणक खोली, डिजिटल फलकांद्वारे शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त इत्यादींचा त्यात समावेश राहणार आहे. किनगाव ता. अंबड येथे शुक्रवारी तेथील शाळेच्या आयएसओ सुविधांसाठीचा शुभारंभ झाला, अशी माहितीही जाधव यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी सभापती बप्पासाहेब गोल्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी स्वखर्चातून, लोकसहभागातून काही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प. अध्यक्ष जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. २५ शाळा आयएसओ प्रमाणित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यातील १० शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)