शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

सहा जागांसाठी १०९ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

बीड: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ९८ जणांनी माघार घेतली़ त्यामुळे विधानसभेच्या सहा मतदारसंघात आता १०९ जणांमध्ये फाईट होणार आहे़

बीड: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ९८ जणांनी माघार घेतली़ त्यामुळे विधानसभेच्या सहा मतदारसंघात आता १०९ जणांमध्ये फाईट होणार आहे़ दरम्यान, बुधवारी संपूर्ण दिवसभर अधिकृत उमेदवारांनी बंडखोरांची मनधरणी केली़ काहींनी बंडाचा झेंडा गुंडाळून ठेवला तर काहींनी मात्र रिंगणात शड्डू ठोकून आव्हान दिले आहे़गेवराई विधानसभा मतदार संघगेवराई मतदार संघात १७ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ११ उमेदवार रिंगणातबदामराव पंडित (राकाँ), अ‍ॅड. लक्ष्मण पवार (भाजप), अ‍ॅड. सुरेश हात्ते (काँग्रेस), अजय दाभाडे (शिवसेना), राजेंद्र मोटे (मनसे), मनोहर चाळक (अपक्ष), सर्जेराव सूर्यवंशी (बहुजन समाज पार्टी), संजय काळे (अपक्ष), लक्ष्मण भागुजी (अपक्ष) यांनी घेतली माघारसंतोष राठोड, सय्यद नजीर, पंडीत ओव्हाळ, नितीन लांडे, प्रदिप तुरुकमारे, पंडित गिरीका, गीता बाळराजे (अपक्ष),४परळी विधानसभा मतदार संघपरळी मतदार संघात २८ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. १८ उमेदवार रिंगणात पंकजा मुंडे (भाजप), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी), प्रा.टी.पी. मुंडे (काँग्रेस), संजय आघाव (मनसे), उत्तम माने (माकप), अनंत गायकवाड (बीएसपी), अशोक ताटे (आंबेडकरवादी रिपा), पाटलोबा मुंडे (रिपाइं), भिवा बनसोडे (अपक्ष), कल्पना सिरसाट (अपक्ष), सय्यद सादेकअली (अपक्ष), बबनराव बंडगर (अपक्ष), सय्यद अहमदखान (अपक्ष), फेरोजखाँ पठाण (अपक्ष), डॉ. महालक्ष्मी केदार (अपक्ष), आर.टी. देशमुख (अपक्ष), गंगाधर रोडे (अपक्ष), सय्यद युसूफ (अपक्ष), असीफ शेख (अपक्ष), यांनी घेतली माघारलिंबाजी मुंडे (अपक्ष), राजेश देशमुख (अपक्ष), भानुदास देशमुख (अपक्ष), विजय मुंडे (अपक्ष), वसंत उंबरे (अपक्ष), बाजीराव काळे (अपक्ष), खतीब महंमद (अपक्ष), ज्ञानोबा कसबे (अपक्ष), शेख इम्रान रफियोद्दीन (अपक्ष)४माजलगाव विधानसभा मतदार संघमाजलगाव मतदार संघात ५४ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २४ उमेदवार रिंगणातप्रकाश सोळंके (राकाँ), आर.टी. देशमुख (भाजप), नारायण होके (राष्ट्रीय काँग्रेस), सतीश सोळंके (शिवसेना), डॉ. भगवान सरवदे (मनसे), शेख करीम (बसपा), धम्मानंद साळवे (भारिप बहुजन महासंघ), धुराजी भालेराव (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), सोनाजी घडसे (अपक्ष), डॉ. जितेंद्र ओव्हाळ (अपक्ष), रंगनाथ कदम (अपक्ष), प्रकाश भगवानराव सोळंके (अपक्ष), प्रकाश पंडितराव सोळंके (अपक्ष), परमेश्वर किसुरे (अपक्ष), पठाण सरफरोज (अपक्ष), रवींद्र पवार (अपक्ष), शेख सल्लाउद्दीन (अपक्ष), परमेश्वर मुंडे (अपक्ष), सय्यद सलीम फत्तु (अपक्ष), शेख आय्युब (अपक्ष), बाजीराव काळे (अपक्ष), विजय साळवे (अपक्ष), विनायक शिंदे (अपक्ष), भालेराव धुराजी (अपक्ष), राजूबाई डोंगरे (अपक्ष) यांनी घेतली माघारमिलिंद डोंगरे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), ईनामदार इर्शाद (अपक्ष), केशव सोनवणे (अपक्ष), गणेश शेटे (अपक्ष), कल्याण गवते (अपक्ष), नारायण गोले (अपक्ष),शिवाजी झोडगे (अपक्ष), पठाण चाँद खाँ (अपक्ष), विठ्ठल पंडित (अपक्ष), फकीर जानमियाँ (अपक्ष), रेखा फड (अपक्ष), मनेरे बाबासाहेब (अपक्ष),, सुग्रीव मुंडे (अपक्ष), राज सय्यद अली (अपक्ष), सुधाकर वाघमारे (अपक्ष), रामदास साखरे (अपक्ष), शेख एजाज (अपक्ष), शेख अन्नू (अपक्ष), शेख चाँद मोहम्मद (अपक्ष), शेख ताजू (अपक्ष), सय्यद अतीक (अपक्ष), सय्यद अहमद (अपक्ष), सय्यद फेरोज (अपक्ष), शेख सादेक (अपक्ष), साहेबा भांगे (अपक्ष), राजेंद्र होके (अपक्ष), ४केज विधानसभा मतदार संघकेज मतदार संघात ३४ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी पंधरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. १९ उमेदवार रिंगणातअंजली घाडगे (काँग्रेस), कल्पना नरहिरे (शिवसेना), संगीता ठोंबरे (भाजप), नमिता मुंदडा (राकाँ), माणिक आदमाने (बसपा), यशवंत उजगरे (मनसे), आबासाहेब पोटभरे (अपक्ष), राजेंद्र इंगोले (अपक्ष), श्रीधर जाधव (अपक्ष), उत्तरेश्वर शिंदे (अपक्ष), अशोक थोरात (अपक्ष), अशोक सोनवणे (अपक्ष), बन्सी जोगदंड (अपक्ष), सदाशिव वाव्हळ (अपक्ष), जनाबाई वेडे (अपक्ष), श्रीराम उदमले (अपक्ष), शिवाजी सावळकर (अपक्ष), श्रीराम सोनवणे (अपक्ष), राधेश हजारे (अपक्ष),यांनी घेतली माघारशरद कांबळे (अपक्ष), बन्सी जोगदंड (अपक्ष), शीतल पवार (अपक्ष), किशोर पवार (अपक्ष), अलका सरवदे (अपक्ष), संगीता तुपसागर (अपक्ष), सुनीता जगताप, बाळकृष्ण हंकारे (अपक्ष), संदीप हजारे (रिपाइं), दीपक काळे (अपक्ष), प्रवीण सातपुते (अपक्ष), परमेश्वर शिंदे (बहुजन विकास आघाडी), मधुकर काळे (अपक्ष), जयकरण कांबळे (अपक्ष), समाधान वंजारे (अपक्ष), ज्ञानेश्वर कांबळे (अपक्ष), जयश्री वाघमारे (अपक्ष), शिवाजी सावळकर (अपक्ष), बालासाहेब वाघमोडे (अपक्ष), मंगेश रांजणकर (अपक्ष), कपील मस्के (अपक्ष), अशोक इचके ४आष्टी विधानसभा मतदार संघआष्टी मतदार संघात २६ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी चौदा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. १२ उमेदवार रिंगणातराजेंद्र जरांगे (अपक्ष), भीमराव धोंडे (अपक्ष), सुरेश धस (अपक्ष), वसंत धोंडे (बीएसपी), मीनाक्षी पांडुळे (काँग्रेस), तुकाराम काळे (भारिप), विष्णूपंत घोलप (अपक्ष), शिवाजी थोरवे (अपक्ष), महादेव नागरगोजे (सीपीआय), अशोक दहिफळे (शिवसेना), वैभव काकडे (मनसे), मधुकर मोरे (अपक्ष)यांनी घेतली माघारसाहेबराव दरेकर (अपक्ष), हनुमंत थोरवे (अपक्ष), शेख फय्याज (अपक्ष), राम खाडे (अपक्ष), अशोक साळवे (आरपीआय), वाल्मिक निकाळजे (अपक्ष), सुंदरराव जेधे (अपक्ष), अशोक गिऱ्हे (अपक्ष), शिवाजी सुरवसे (अपक्ष), जालिंदर वांढरे (अपक्ष), सत्यभामा बांगर (अपक्ष), थोरवे ज्ञानदेव (अपक्ष), बाळासाहेब आजबे, साहेबराव थोरवे (अपक्ष)४बीड विधानसभा मतदार संघबीड मतदार संघात ४८ उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरले होते. बुधवारी २३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २५ उमेदवार रिंगणातजयदत्त क्षीरसागर (राकाँ), अनिल जगताप (शिवसेना), नामदेव चव्हाण (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), अशोक चंदनशिव (बसपा), सिराज देशमुख (काँग्रेस), विनायक मेटे (भाजप), सुनील धांडे (मनसे), चंद्रप्रकाश शिंदे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), पठाण मुसाखान (सपा), बक्शू शेख अमीर (भारिप), कमल निंबाळकर (अपक्ष), प्रकाश कोकाटे (अपक्ष), हनुमान गिराम (अपक्ष), अनिल गहिणीनाथ जगताप (अपक्ष), अनिल हौसेराव जगताप (अपक्ष), फैजयाबखान (अपक्ष), महेंद्र बोराडे (अपक्ष), महंमद रिजवान (अपक्ष), नवनाथ माने (अपक्ष), हॅरिसन रेड्डी (समांतर काँग्रेस पार्टी), वसीम सलीम (अपक्ष), शेषेराव वीर (अपक्ष), फईम सय्यद (अपक्ष), सिकंदर खान (अपक्ष), सुलतान खान (अपक्ष)यांनी घेतली माघारवचिष्ठ कुटे (अपक्ष), उस्मान शेख (अपक्ष), अविनाश मोरे (अपक्ष), मजहर सय्यद (अपक्ष), अर्चना जगताप, गणेश वरेकर (अपक्ष), विलास जोगदंड (अपक्ष), गोरख शेळके (अपक्ष), हनुमंत निंबाळकर (अपक्ष), दिलीप भोसले (अपक्ष), मुरलीधर मोरे (अपक्ष), विजय खंडागळे (अपक्ष), मुजतबा सय्यद (अपक्ष), दिलीप गोरे (अपक्ष), शंकर विटकर (अपक्ष), राजेंद्र मस्के (अपक्ष), नवनाथ शिराळे (अपक्ष), सलीम जहांगीर (अपक्ष), भगवान राठोड (अपक्ष) (प्रतिनिधी)