हिरवे, हिरवे गाल गालीचे... पावसाळा मध्यावर आला आहे. सुरूवातीच्या पावसाने सृष्टीला नवी पालवी फुटली. आता वनराईनेही हिरवा शालू घातला आहे. जिल्ह्यातील मूल मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असे हिरवेगार रान फुलले आहे.
हिरवे, हिरवे गाल गालीचे...
By admin | Updated: August 4, 2016 00:46 IST