शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी ४० लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने यावर्षी आजपर्यंत १३० शेतकºयांना एक करोड ४० लाख रुपयांचे खरीप हंगामी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम यांनी लोकमतला दिली.क्षेत्र अधिकारी सोनवने यांचे स्थानांतरण झाल्यावर कुणीही अधिकारी नसतानासुद्धा शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम, प्रशांत पाटील, कृषी सहयोगी ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांंना दिलासा : स्टेट बँकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने यावर्षी आजपर्यंत १३० शेतकºयांना एक करोड ४० लाख रुपयांचे खरीप हंगामी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम यांनी लोकमतला दिली.क्षेत्र अधिकारी सोनवने यांचे स्थानांतरण झाल्यावर कुणीही अधिकारी नसतानासुद्धा शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम, प्रशांत पाटील, कृषी सहयोगी सचिन कांबळे यांनी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करुन १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. या हंगामात ३० जूनपर्यंत २५० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येईल, असे सचिन कांबळे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २० शेतकºयांना दिले आहे.१०० शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. स्टेट बँक शाखा गडचांदूरच्या वतीने गडचांदूर व वडगाव येथे शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बँकेच्या विविध कृषी विषयक योजनांची माहिती दिली.स्टेट बँकेने वडगाव, खिर्डी, अंतरगाव, पिपर्डा, सोनुर्ली, बिबी, इंजापूर, भुरकुंडा, उपरवाही, हरदोना, पिंपळगाव तथा इतर गावातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.