शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

बजरंग दलाची शस्त्र रॅली

By admin | Updated: May 29, 2014 23:45 IST

स्थानिक स्प्रिंग डेल शाळेत सुरु असलेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारला पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाच्यावतीने शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली.

विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग : शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोपभंडारा : स्थानिक स्प्रिंग डेल शाळेत सुरु असलेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारला पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाच्यावतीने शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली.सशक्त हिंदू राष्ट्राची निर्मिती हा उद्देश ठेऊन बजरंग दलाच्या विदर्भ प्रांत कमिटीच्यावतीने आठ दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात प्रशिक्षणार्थ्यांना उंच इमारतीवरून उतरण्याचा सराव, बोगद्यातून सरपटत जाणे, निशाणेबाजी, लोखंडी दांड्यावर कसरत, लाकडी खांबावरील संतुलन, भिंतीवरुन झेप घेणे, दांडपट्यासारखी काठी भिरकावणे, तलवारबाजी आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय या शिबिरात बौद्धीक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान काल, शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली. रॅलीत श्रीरामाचा चित्ररथ त्यामागे बंदूक, तलवार, भाला घेऊन चालणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्ते ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या रॅलीचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या रॅलीत विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, बजरंग दलाचे प्रविण उदापुरे, जिल्हा संयोजक तिलक वैद्य, महामंत्री सुभाष आजबले, पन्नालाल सार्वे, संजय पटले, चेतन भंडारी, राहुल ढोमणे, बंडू बारापात्रे, आदित्य मोटघरे, विरु बांते, हर्षल जावळकर, सोनू शहारे, स्वप्नील येवले, दिनेश कोरे, मनिंष बिघवे, बंटी बांते, विक्की सार्वे, देवेश नवखरे, कपील उजवणे, किशोर ठाकरे, चंद्रशेखर बनकर यांच्यासह कायकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)