Lokmat Astrology

दिनांक : 19-May-26
Daily Top 2Weekly Top 5

Career

 कर्क

कर्क

आजचा दिवस आपणास विजय मिळवून देणारा आहे. आपल्या उत्तम स्मरणशक्तीमूळे कार्यालयात आपण नायकाच्या भूमिकेत वावराल. अवघड गणिते म्हणजे आपणास लहान मुलांशी खेळण्यासारखे वाटेल, व आज ती आपण सहजपणे सोडवू शकाल. आपल्या बुद्धिमत्तेकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल, असे गणेशास वाटते.

राशी भविष्य

19-05-2026 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : मृगशीर्ष

अमृत काळ : 12:32 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:24 to 9:12 & 11:36 to 12:24

राहूकाळ : 15:48 to 17:26