शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आता क्रीडा शिक्षकांनाही राज्य पुरस्कार

By admin | Updated: May 10, 2014 01:14 IST

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच आता राज्यातील क्रीडा शिक्षकांना राज्य शासनामार्फत पुरस्कार दिला जाणार आहे.

अमरावती : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच आता राज्यातील क्रीडा शिक्षकांना राज्य शासनामार्फत पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये दोन प्रकारचे पुरस्कार राहतील. राज्यस्तरावर रोख ५0 हजार तर जिल्हा स्तरावर १0 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा व राज्यस्तरावर एकूण ८६ पुरस्कार शिक्षकांना मिळणार आहेत.क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार्‍या या पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मागील ३ वर्षांतील कामगिरी लक्षात घेतली जाईल. राज्यस्तरावर प्रत्येक विभागासाठी एक पुरुष आणि एक महिला याप्रमाणे आठ विभागांसाठी १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्हय़ात एक महिला, एक पुरुष याप्रमाणे ७0 पुरस्कार दिले जाईल. महापालिका असलेल्या जिल्ह्यांनाही महसूल जिल्हा क्षेत्रासाठी एक पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणार्‍या शिक्षकांने घडविलेले खेळाडू तसेच क्रीडाविषयक विकासात्मक कार्य हे संबंधित जिल्हय़ात असावे. एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन पुरस्कार मिळवल्याचे आढळल्यास पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. हा पुरस्कार दोन किंवा अधिक व्यक्तींना विभागाकडून दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी अपात्र शिक्षक आढळून आल्यास पुरस्कार रद्द केला जाईल. ७0 टक्के गुणांकन मिळविणार्‍यां हा पुरस्कार दिला जाईल. यात क्रीडा मार्गदर्शनातून घडवलेले खेळाडू विकासात्मक कार्य, क्रीडा प्रचार, तांत्रिक अधिकारी म्हणून केलेले कार्य गुणांकनासाठी पात्र राहतील. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष हे क्रीडामंत्री तर जिल्हा पुरस्कार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. (प्रतिनिधी)