शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

'गारमेंट झोन'साठी बांधकाम विभागाची एनओसी

By admin | Updated: May 10, 2014 02:28 IST

बडनेऱ्यातील विजय मिलच्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोनची निर्मिती करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पारित केले आहे.

बडनेरा : बडनेर्‍यातील विजय मिलच्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोनची निर्मिती करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पारित केले आहे.राज्य शासनाने बडनेर्‍यातील विजय मील बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील विजय मिलच्या वास्तूला जमिनदोस्त करण्यात आले.रिकाम्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोन उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर पत्र क्रमांक ४६१३/सं.क्र. ७१/ज-९ दि.२३एप्रिल २0१३रोजी महसूल व वनविभाग मुंबई यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले होते.या पत्रानुसार गारमेंट झोनच्या निर्मितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, प्रचलित दरानुसार जमिनीचा भाडेपट्टय़ाबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले होते.स्वाभीमान कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर व सिद्धार्थ बनसोड यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला.