शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

शिक्षक व्हा, पण नोकरीची ‘नो गॅरंटी’

By admin | Updated: June 25, 2014 23:32 IST

शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या भावी शिक्षकांची संख्या रोडावली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कल शासकीय

खासगी क्षेत्राकडे कल : भावी शिक्षकांच्या प्रवेशाची संख्या रोडावलीअमरावती : शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या भावी शिक्षकांची संख्या रोडावली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कल शासकीय क्षेत्रापेक्षा खाजगी शिक्षण संस्थाकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डी.एड.प्रवेश अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही नोकरीची 'नो गॅरंटी' असे समजावे लागणार आहे. अध्यापक शिक्षण पदविका प्रथम वर्षाची प्रवेशासंदर्भात २ ते १६ जूनपर्यंत अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली. यादरम्यान अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १७ जूनपर्यंत ठेवण्यात आली होती. यंदापासून शासनाने आधी राज्यातील ३० टक्के कोट्यातील प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ७० टक्के कोट्यातील प्रवेश विभागीय स्तरावर केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. अमरावती विभागात यावर्षी ९ हजारांच्या जवळपास जागा उपलब्ध आहेत. मात्र आतापर्यंत १७३८ अर्ज प्रवेशाकरिता प्राप्त झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे दिवसेंदिवस अध्यापक शिक्षण पदविका प्रवेशाची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात २८ महाविद्यालंयात अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आहे. त्याप्रमाणे १७७६ जागा उपलब्ध आहेत. मात्र जिल्ह्यामधील महाविद्यालयांत प्रवेशाकरिता ५११ अर्ज आले असून अन्य जागांकरिता विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.