शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात वाढला तूर, मुगाचा पेरा

By admin | Updated: July 1, 2016 02:03 IST

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनपाठोपाठ कापसाचा पेरा वाढला आहे.

दीपक अग्रवाल /मूर्तिजापूर (जि. अकोला)यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळला आहे. खोडमाशी व एलोमोझ्ॉकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना शुद्ध नफा मोठय़ा प्रमाणात गमवावा लागला. यावर्षी पीक पद्धतीत बदल होऊन खारपाणपट्टय़ात तूर, मूग या पिकांचा २५ टक्के पेरा वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्याचे ७४ हजार ६00 हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. १२ हजार २१0 हेक्टर क्षेत्र केवळ सिंचनाखाली असून ६५२ हजार ३९0 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. गेल्या वर्षात खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण ६९ हजार ८६0 हेक्टर क्षेत्रात ६५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात पेरणीचा लक्ष्यांक निर्धारित केला होता. त्यांपैकी ६८ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली होती; मात्र अत्यल्प पाऊस, पेरणीस विलंब या कारणामुळे पीक उत्पादनात घट झाली. सोयाबीन हेक्टरी ६.५0 क्विंटल, मूग २.५0 क्विंटल, उडीद २.६५ क्विंटल, हरभरा ५ ते १0 क्विंटल असे उत्पादन झाले होते. यामध्ये शेकर्‍यांचा लागवड खर्चही निघाला नव्हता. यावर्षी कृषी विभागाने पीक पेरणीसाठी एकूण ६९ हजार ७६0 हेक्टर सरासरी क्षेत्राकरिता ६९ हजार ४७0 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. सोयाबीन पिकासाठी १७ हजार ५९0 सरासरी क्षेत्रात ३५ हजार हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीनपाठोपाठ कपाशी २६ हजार ७४0 हेक्टर येत्रात १६000 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. तुरीसाठी ८ हजार २७0, मूग ८ हजार २७0 हेक्टर क्षेत्रात अनुक्रमे १0 हजार व ३५00 लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीन व कापसाचा पेरा सर्वाधिक असला तरी तूर, मूग व उडीद पीक घेण्यासाठी २५ टक्के शेतकरी वळल्याचे चित्र आहे. सोयाबीन हे नगदी पीक आहे. याच तुलनेत मूग, तूर, उडीद, पिकांचा चांगला बाजारभाव असल्यामुळे शेतकर्‍यांनी यावेळी तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांकडे मोर्चा वळविला आहे.