शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर

By admin | Updated: September 7, 2014 01:27 IST

विश्‍वचषक कॅरम स्पर्धेसाठी व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर यांची निवड

अकोला: मालदिव येथे १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या विश्‍वचषक कॅरम स्पर्धेसाठी अधिकार्‍यांची निवड विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या आमसभेत घोषित करण्यात आली. स्पर्धेचे चिफ द मिशन म्हणून आसामचे मंत्री हकिबुल हुसेन, व्यवस्थापकपदी फेडरेशनचे महासचिव प्रभजितसिंह बछेर (विदर्भ- अकोला) यांची निवड झाली आहे. भारतीय संघामध्ये डॉ. निरज संपथी आंध्र प्रदेश, तांत्रिक संचालक उदयकुमार पाँडेचरी, पो. रवींद्रन केरळ यांची निवड झाली आहे. पुरुष खेळाडू के. श्रीनिवास पेट्रोलियम, रियाज अली अकबर व मोहम्मद गुफरान एअर इंडिया, पी.आकाश रिझर्व्ह बँक, महिला खेळाडू रश्मीकुमार पेट्रोलियम, कविता सोमांची रिझर्व्ह बँक, काजल कुमारी पेट्रोलियम, जयश्री तामिळनाडू यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ६ ते ११ सप्टेंबर या कालावधीत त्रिवेंद्रम येथे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. विशाखापट्टणमचे दिनेश मोदी यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी एक लाखाची देणगी दिली आहे. इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल एस.के.शर्मा व मालदिव कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष मुबीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी सुरू आहे.