शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

तर पुन्हा राम, लक्ष्मण यांचे राज्य शक्य

By admin | Updated: April 9, 2016 00:30 IST

जवळे : जर प्रत्येकाने ठरविल्यास समाजात निश्चित राम, लक्ष्मण यांचे राज्य येऊन समाजातील भेदभाव नष्ट होतील, असा विश्वास रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केला.

जवळे : जर प्रत्येकाने ठरविल्यास समाजात निश्चित राम, लक्ष्मण यांचे राज्य येऊन समाजातील भेदभाव नष्ट होतील, असा विश्वास रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केला.मळगंगा डेअरी फार्म (कन्हैय्या दूध) या संस्थेच्या १९ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त निघोज (ता. पारनेर) येथे आयोजित ‘कीर्तन महोत्सव २०१६’ ची शुक्रवारी सांगता झाली. ढोक महाराज म्हणाले, प्रत्येकाला थोरल्या व लहान भावाची किंमत कळत नाही. ते आपल्यात आहेत, तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करा. एकोप्याने रहा. हा एकोपा गेल्यानंतर शोक करू नका. शांताराम लंके, बबनभाऊ लंके हे समाजाला आदर्शवत आहेत. त्यांचा वारसा मच्छिंद्र लंके यांनी चालू ठेवला आहे. त्यांनी दूध व्यवसायाचा वटवृक्ष केला आहे. समाजाला हे प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही ढोक महाराजांनी काढले. यावेळी उद्योजक शांताराम लंके, बबनभाऊ लंके, उद्योजक मच्छिंद्र लंके, उद्योजक विलास लंके, श्रीगोंदा दूध संघाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, वाडेगव्हाण सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक शेळके, जवळेचे माजी सरपंच सखाराम आढाव, नानासाहेब लंके, दत्तात्रय लंके, निघोजचे उपसरपंच बाबाजी लंके तसेच भाविक हजर होते. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या सप्ताहामुळे जवळे भक्तिमय झाले होते. (वार्ताहर)