शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची साक्ष

By admin | Updated: January 12, 2017 04:04 IST

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी घटनास्थळी प्रथमच पंचनाम करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे

अहमदनगर : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी घटनास्थळी प्रथमच पंचनाम करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक के.बी़ जोपळे यांची उलटतपासणी, तर सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांची सरतपासणी व उलटतपासणी घेण्यात आली़ पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्याची प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे़  खटल्याची बुधवारी सकाळी सुनावणी सुरू झाली, तेव्हा या खटल्यात साक्षीदारांच्या यादीत ज्यांचे नाव आहे, ते मोहन गायकवाड हे न्यायालयात उपस्थित असल्याचे आरोपी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ सुनील मगरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत साक्षीदाराला उपस्थित राहाता येत नाही, असे  सांगितले़ (प्रतिनिधी)घटनास्थळीच तक्रारजवखेडे खालसा येथे तिहरे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व नंतर आरोपी म्हणून समोर आलेल्या प्रशांत जाधव याने घटनास्थळीच तक्रार दिली. ही तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात पाठविली, त्यानंतर ही फिर्याद दाखल केली होती.