शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

बाल विकास मंच नोंदणीस प्रतिसाद

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

अहमदनगर : ‘लोकमत बालविकास मंच’ च्या नवीन वर्ष सभासद नोंदणीस आज विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

अहमदनगर : ‘लोकमत बालविकास मंच’ च्या नवीन वर्ष सभासद नोंदणीस आज विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहराच्या विविध केंद्रावर जाऊन सभासद नोंदणी करण्यासाठी मुलांसह पालकांचीही झुंबड उडाली.लोकमत बालविकास मंच २०१४-१५ या वर्षासाठी सभासद नोंदणीचा आज लोकमत भवनमध्ये प्रारंभ झाला. लोकमत बालविकास मंच तर्फे सदस्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सभासद नोंदणी शुल्क १५० रु. असून नोंदणी करतानाच वॉटर बॉटल भेट दिली जाईल. सोबत सक्सेस स्टोरी बुक, १८० रु. किमतीच्या हमखास भेट वस्तू कुपन, ज्ञानगंगा प्रवेशिका ज्यात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी. २० पेक्षा अधिक कार्यक्रमांमध्ये मोफत प्रवेश. सदस्याच्या वाढदिवसासाठी हमखास मोफत भेट वस्तू. सोनू बॅग कडून पेन्सिल पाऊच, शुभ फ्लॉवर्स कडून हॅण्ड बुके, डेक्कन वॉच कडून डिजिटल वॉच, न्यू चौधरी बुक्स अ‍ॅण्ड स्टेशनरी कडून दोन पुस्तके, महावीर वुलन हाऊस कडून वॉटर बॉटल, रोलस मेनिया कडून व्हेज रोल, साई स्पोर्टस् कडून कॅप किंवा स्किपिंग रोप, नम्रता डिजिटल कडून २० पासपोर्ट फोटो, मोहिनी ब्युटी पार्लर अ‍ॅन्ड इन्स्टिट्यूटमध्ये हेअर कट, शार्प लॅमिनेशन कडून ४७६ चा फोटो फ्रेम करुन मिळेल. प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश कोर्सवर १००० रु. पर्यंतचे डिस्काऊंट, यश ग्रॅण्ड कडून १००० रु. च्या बिलावर २०० रु. डिस्काऊंट असेल. त्याचबरोबर ज्ञानगंगा स्पर्धेत सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे पहिले बक्षीस १ एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस १ रेफ्रिजरेटर, तिसरे बक्षीस १ वॉशिंग मशीन, चौथे बक्षीस १ क्रिकेट किट, पाचवे बक्षीस २ प्युरेट, सहावे बक्षीस ५ फुट बॉल, दहावे बक्षीस ५ बॅडमिंटन रॅकेट, अकरावे बक्षीस १० स्पोर्टस् बॅग, बारावे बक्षीस १० बुद्धिबळ, तेरावे बक्षीस ५१ स्कूल बॅग, लकी ड्रॉ बक्षीसअसणार असून ज्ञानगंगा स्पर्धेचे मुख्य प्रायोजक राम एजन्सी, प्रायोजक साई स्पोर्टस्, सोनू बॅग हाऊस हे आहेत. पोखरणा ज्वेलर्स, नवीपेठ यांच्यातर्फे लकी ड्रॉ मध्ये ५० चांदीची नाणी, मराठा सायकल सेंटर माणिक चौक यांच्या तर्फे लकी ड्रॉ मध्ये २ सायकल, लिबास फॅशन मॉल तर्फे लकी ड्रॉ मध्ये २० गिफ्ट व्हाऊचर १०० रु. चे असणार आहेत. वर्षभर विविध कार्यक्रमांची बरसात होणार आहे़ (प्रतिनिधी)येथे करा सभासद नोंदणीपाईपलाईन रोड- यश स्पोकन इंग्लिश क्लास, वाणीनगर कमानीजवळ. मो. ९८५०३०४६५५, सारसनगर- सौ. गुंजन भंडारी, फ्लॅट नं. २९३० संदिपनगर, सारसनगर मो. ९२२५९२५२०१,भिंगार- सौ. स्मिता बकरे, मिरॅकल ब्युटी पार्लर, दाणे गल्ली, भिंगार, अ.नगर. मो. ९७३०३५५१८५. केडगाव- श्री. बबनराव मेहेत्रे, वैशाली फोटो स्टुडिओ, नगर-पुणे रोड, केडगााव, अ.नगर मो. ९२२६४२२४००, प्रोफेसर कॉलनी- श्री. स्वप्नील अनपट, शॉप नं. १५/१६ रोनक गुलमोहर अपार्टमेंट, गुलमोहर रोड, मो. ९८९०००६००० नागापूर- भावना केदार, स्वामी बंगला, तनिष्का ब्युटी पार्लर, ब्लॉक नं. बी/१२, अंकुर कॉलनी, काकासाहेब म्हस्के कॉलेजसमोर, अ.नगर मो. ९५५२७५५५१६ वाडिया पार्क - श्री. शैलेश गवळी, ब्लॉक नं. ३९ एम. आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क स्पोर्टस् कॉम्प्लेक्स अ.नगर मो. ९२७३९३९२८४, ०२४१-२४७२४२५ शनि चौक - सौ. बबिता गांधी, फ्लॅट २०१, आनंदवन अपार्टमेंट, गुजरगल्ली, रेखी मठाशेजारी, अ.नगर मो. ९८८१८४११८३ दिल्लीगेट- मोहिनी ब्युटी पार्लर, शमी गणपती समोर, कॉसमॉस बँकेमागे, दिल्लीगेट रोड, चौपाटी कारंजा अ.नगर ९९२१३५५९२८ भवानीनगर- अलका मुंदडा, कीर्ती बंगला, इंद्रप्रस्थ कार्यालयामागे ०२४१-२४५०५९०लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड, अ.नगर येथे बालविकास मंच संयोजिका प्रियांका चिखले ९८५००७२७६३, ०२४१-२४२९७११ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़