शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

महायुतीच्या गांधी, लोखंडेंचा ‘महा’खर्च

By admin | Updated: June 18, 2014 01:22 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांचा ‘महा’खर्च झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी ५७ लाख ५७ हजार ३३ रूपये तर सदाशिव लोखंडे यांनी ५५ लाख ५८ हजार ९४१ रूपये खर्च केले आहेत.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांचा ‘महा’खर्च झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी ५७ लाख ५७ हजार ३३ रूपये तर सदाशिव लोखंडे यांनी ५५ लाख ५८ हजार ९४१ रूपये खर्च केले आहेत. प्रारंभी काँग्रेस आघाडीच्या नगरमधील राजीव राजळे व शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे यांनी खर्चात आघाडी घेतली होती. नंतर मात्र, हात आखडता घेतला. तरीही ते खर्चात खासदारांच्या मागेमागेच आहेत.लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चार टप्प्यात खर्च सादर करण्याची अट निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानुसार प्रत्येक उमेदवार खर्च सादर करीत होते. तो निवडणूक निरीक्षकांनी तपासलाही होता. मात्र, एकूण खर्च सादर करण्याची मुदत १५ जून होती. शिवाजी डमाळे व काकडे वगळता सर्वांनी खर्च सादर केला होता. त्याची केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची तपासणी पूर्ण झाली.उमेदवारांना निवडणूक आयोगाने ७० लाख रूपये खर्चाची मुभा दिली होती. प्रमुख पक्षाचे उमेदवारांनी सढळ हाताने खर्चही केला. मात्र, अपक्ष उमेदवार अनामत रकमेएवढाच खर्च करू शकले. नगरमध्ये पोपट फुले यांचा १५ हजार ९५० व पेत्रस गवारे यांचा १६ हजार २८ रूपये खर्च झाला. शिर्डीत सर्वात कमी गंगाधर वाघ यांनी २१ हजार १२४ खर्च केले.उमेदवारनिहाय खर्चनगर- दिलीप गांधी (भाजप) - ५७५७०३३, राजीव राजळे (राष्ट्रवादी) - ५०७७९४७, लक्ष्मण सोनाळे - ३६६७७, बी.जी. कोळसे - २०९३२४५, पेत्रस गवारे - १६०२८, विकास देशमुख - ३४९९९, श्रीधर दरेकर - १०९९३०, दीपाली सय्यद (आप)- ४५७३५९, पोपट फुले - १५९५०, अजय बारस्कर - ६०२७११, अनिल घनवट - ४९९६६०.शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) - ५४९७८१४, बाळासाहेब बागूल - २५६२८, महेंद्र शिंदे - १४१४९१, गंगाधर वाघ - २११२४, नितीन उदमले (आप) - ५७५४७५, रवींद्र शेंडे - ७६३०५, सदाशिव लोखंडे - ५५५८९४१, संदीप घोलप - ७०३६७, विजय पवार - ५३५६८, रघुनाथ मकासरे - १०४९४६, पोपट सरोदे - ७०६५८, उद्धवराव गायकवाड - ३११६०, सयाजी खरात - २७३७५.