शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

‘तो’ बॉम्ब निकामी करण्यासाठी हालचाली

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यानजीक जमिनीत सापडलेला ब्रिटीशकालीन बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लष्करी दलाला पत्र दिले आहे.

श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यानजीक जमिनीत सापडलेला ब्रिटीशकालीन बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लष्करी दलाला पत्र दिले आहे. त्यानुसार हा बॉम्ब रविवारी रात्री किंवा सोमवारी निकामी करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रशांत वाबळे यांच्या मालकीच्या जागेत हा बॉम्ब सापडला होता. बॉम्ब असलेल्या परिसरात पोलीस पहारा ठेवण्यात आला असून बॉम्ब ठेवलेल्या परिसरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. बॉम्ब निकामी करणार्‍या नगर येथील पोलीस पथकाने शनिवारी रात्री घटनास्थळास भेट दिली. परंतु बॉम्ब निकामी करण्यात आला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी बॉम्ब निकामी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी पुढील पावले उचलली आहेत. (तालुका प्रतिनिधी)