अहमदनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
By admin | Updated: August 14, 2014 23:14 IST