शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

पिंपळवाडीत चंदन तस्करी

By admin | Updated: June 16, 2014 00:10 IST

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण-राशीन मार्गालगतच्या पिंपळवाडी वनक्षेत्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी चालू आहे.

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण-राशीन मार्गालगतच्या पिंपळवाडी वनक्षेत्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी चालू आहे. कुळधरण भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र विखुरलेले आहे. पिंपळवडी, कोपर्डी, धालवडी, दुरगाव फाटा, राक्षसवाडी, तळवडी येथे शेकडो एकरांचे वनक्षेत्र आहे. खैर, लिंब, सिसम, चंदन, बाभूळ आदी झाडे जंगलात आहेत. मात्र वृक्षतोडीमुळे ही वनांची क्षेत्रे विरळ झाली आहेत. आता पिंपळवडी जंगलातील चंदन तस्करी समोर आली आहे. मोठ्या झाडांचा तोडकुळधरण-राशीन मार्गाच्या दुतर्फा हे वनक्षेत्र आहे. जंगलाच्या राशीनकडील टोकाला शेकडो चंदनाची झाडे आहेत. येथे काळीभोर जमीन असल्याने चंदनाच्या झाडांना अनेक फुटवे फुटलेले आहेत. मात्र यातील मोठ्या आकाराची अनेक झाडे तोडून नेल्याचे आढळून आले. मोठ्या रुंदीच्या झाडाच्या बुंध्यात आढळणाऱ्या सुवासिक मौल्यवान गाभ्याची तस्करी झाल्याचे स्पष्टपणे दिसते. या सुवासिक गाभ्याचा हजारोंचा दर असल्याने त्यावर तस्करांचा डोळा आहे. (वार्ताहर)वनक्षेत्राची पाहणी करूकर्जतचे वनक्षेत्रपाल एस. ए. बोराडे यांच्याशी चंदन तस्करी संदर्भात संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट-रिचेबल होता. वनपाल डी. वाय. शेख यांनी सांगितले, हे वनक्षेत्र वनरक्षक मांडगे यांचेकडे आहे. त्यांना तोड झालेल्या वनक्षेत्राची पाहणी करुन पंचनामा करण्याचे सांगू.