शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

वास्तुशास्त्र म्हणजे काय ?

By admin | Updated: August 10, 2016 12:15 IST

निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक

- मकरंद सरदेशमुख
निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे . मेडिकल प्रॉब्लेम कमी असायचे गावाकडील कोणता ही शेतकरी पहा त्याचे आरोग्य शहरातील माणसापेक्षा नक्कीच चांगले असते कारण शेतकरी शेतामध्ये दिवसातील १२ तास हवेत उजेडामध्ये  , उन्हामध्ये राहुन काम करतो आणि शहरातील माणुस १२ तास बंदिस्त रूममध्ये बसुन काम करतो .शरीराला आवश्यक हवा , उजेड , सुर्यप्रकाश मिळतच नाही त्यामुळे आरोग्याच्या समस्याया वाढत आहेत येणारी पुढची पिढी आपले वंशज हे चार भिंतीचा आत स्वतःला बांधून घेणार हे पूर्वीचा काळातील ऋषी मुनी यांना माहित होते त्यामुळे त्यांनी निसर्गनियमानुसार घर कसे बांधता येईल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून मयमुनी मयासुर व विश्वकर्मा यांनी भारतीय वास्तुशास्त्राची ग्रंथरचना केली आणि वेदिक पद्धतीने बांधकाम कसे करता येईल याची शास्त्रोक्त माहिती मयमतम व विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये दिली आहे .
२) वास्तुशास्त्राचे फायदे
१) वास्तुशास्त्रानुसार घर असल्याने माणुस जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ रहातो.
२) पृथ्वीचा मॅग्नाटिक फिल्ड नुसार उत्तरेला पाय करून झोपल्याने आरोग्य सुधारते .
३) आग्नेयेला किचन असल्याने स्वयंपाक रुचकर , स्वादिष्ट , पौष्टिक होतो त्यामुळे चांगले अन्न तयार होते व शरीर सुदृढ होते .
४) घर वास्तुनुसार असेल तर शिक्षण  , आरोग्य , व्यवसायत भर -भराट  उत्तम  राहते.
५) शुभऊर्जा घरामध्ये संतुलित राहिल्याने आनंददायी वातावरण कायम राहते व घरातील सगळ्यांची  मानसिक , शारिरीक , अध्यात्मिक प्रगती होते .
६) मुलांची शारिरीक , बौद्धिक , मानसिक , शैक्षणिक  प्रगती  चांगली  होते .
७) नव नवीन कल्पना आयुष्यात सुचतात व व्यवसायात प्रगतीमध्ये चांगली वाढ होते व आर्थिक आवक चांगली राहते .
८) वास्तुनूसार  घर  असेल  तर नातेवाईक संबंध व शेजारील मित्र यांच्याशी सलोख्याचे प्रेमळ संबंध राहतात .
९) बांधकामाचे नियम शास्त्रोक्त पद्धतीचे असल्यामुळे केलेल बांधकाम कायम स्वरूपी टिकुन राहते .
१०) पाणी , अग्नी , वायु , पृथ्वी  व आकाश या पंचतत्वांचा एकत्रीत संतुलनामुळे वास्तुमध्ये शुभ ऊर्जा कायम टिकुन राहते व घरातील सर्वांचा सर्वांगीण प्रगती चांगली होते .
 
 
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)